प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन, भावूक होत म्हणाली; ‘मला आता कधीच…’

By Viraltm Team

Published on:

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री रेशम टिपणीसचे नाव लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बॉस मराठीमध्ये सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री दर्शकांचे मन जिंकण्यामध्ये यशस्वी झाली. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील नेहमी सक्रीय राहते. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे.

अभिनेत्रीने खूपच भावूक होत पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या आईचे निधन झाल्याचे चाहत्यांना सांगितले आहे. अभिनेत्रीने तिच्या आईसोबत फोटो शेयर करून हि दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे. चाहते देखील तिच्या दु:खामध्ये सहभागी होत तिच्या आईला श्रद्धांजली देत आहेत.

रेशम तिच्या आईच्या खूपच जवळ होती. आईच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे खचली आहे. आईसोबत फोटो शेयर करत तिने एक खंत देखील व्यक्त केली आहे. याशिवाय तिने आईसोबतच्या गप्पागोष्टी ती नेहमी मिस करणार असलायचे देखील म्हंटले आहे.

रेशमने पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि, आई, तुझा फोन मला परत काची नाही येणार, या गोष्टीवर मला विश्वास बसत नाहीय, तू मला खंभीर बनवलेस, मी तुला वचन देते कि मी नेहमीच स्ट्राँग राहीन. लव यु आणि आणि तुझी खूप खूप आठवण येणार मला.

रेशम तिच्या आईच्या आठवणीमध्ये खूपच भावूक झाली आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेयर करताच चाहते आणि कलाकार तिच्या दु:खामध्ये सहभागी होत तिच्या आईला सोशल मिडियाद्वारे श्रद्धांजली देत आहेत. त्याचबरोबर रेशमला स्वतःला सांभाळण्याचा सल्ला तिच्या चाहत्यांनी दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ressham Tipniis (@tuffnut10)

Leave a Comment