सिने इंडस्ट्री हा’दरली ! लि’व इ’न’मध्ये राहत असलेल्या अभिनेत्रीचा राहत्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला मृ’त’देह, बॉयफ्रेंडवर सं’शय…

By Viraltm Team

Published on:

गेल्या काही दिवसांपासून सिने इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकारांचे निधन झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये आता आणखीन एका अभिनेत्री बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने ग’ळ’फास लावून आ त्म’ह’त्या केल्याचे समोर आले आहे.

इतकेच नाही तर अभिनेत्रीने आ त्म’ह’त्या केली नसून तिची ह त्या झाली असल्याचे तिच्या वडिलांनी आरोप केला आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिरेख ओझा हिचा राहत्या घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत मृ’त’देह आढळून आला आहे.

भुवनेश्वर येथील तिच्या राहत्या घरामधून पो लि’सां’नी तिचा मृ’त’देह ताब्यात घेतला असून तिच्या वडिलांनी लि’व इ’न’मध्ये राहत असलेल्या तिच्या पार्टनरवर गं भी’र आ’रोप केले आहेत. रश्मिरेखा ओझा हि भुवनेश्वरमधील नायापल्ली इथे रेंटवर घेतलेल्या घरामध्ये वास्तव्यास होती.

घरामध्ये तिची सु सा ईड नो’ट देखील सापडल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचा प्रियकर संतोष पात्रा याच्यावर आ त्म’ह’त्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप लावला आहे. सध्या श व विच्छे दन अहवाल आल्यानंतर मृ त्यू चे स्पष्ट कारण समोर येणार आहे.

रश्मिरेखाचे वडील म्हणाले मी शनिवारी फोन केल्यानंतर तिचा काहीच रिप्लाय मिळाला नाही. त्यानंतर अचानक संतोषने आम्हाला तिच्या निधनाची माहिती दिली. रश्मिरेखा राहत असलेल्या घरमालकाकडून आम्हाला दोघांच्या नात्याची माहिती मिळाली होती.

दोघेही पती-पत्नी असल्यासारखे राहत होते. यापूर्वी आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. दरम्यान रश्मिरेखा मुळची जगतसिंहपूर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तिने अनेक उडिया सिरीयलमध्ये काम केले आहे तर केमिती कहिभी कहा या सिरीयलमधून तिला लोकप्रियता मिळाली होती.

Leave a Comment