बोल्ड दिसण्याच्या चक्करमध्ये रश्मी देसाईने घातला छातीच्या मधोमध फाटलेला ड्रेस, फाटलेला भागातून बाहेर येऊ लागले तिचे मोठे…

By Viraltm Team

Published on:

रश्मी देसाई अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि आपल्या टॅलेंट आणि मेहनतीच्या बलवर तिने चांगले नाव कमवले आहे. कलर्सच्या उतरन टीव्ही सिरीयलमधून घराघरामध्ये ओळख मिळवलेली रश्मी देसाईला बिग बॉस-१३ मध्ये खूपच पसंद केले गेले. रश्मी शुक्रवारी मुमाबीच्या ग्रेजिया यंग फॅशन अवॉर्डमध्ये पोहोचली होती. जिथे तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासोबत तिने घट्ट वेणी घातली होती आणि गोल्डन झुमके आणि स्पाइरल ब्रेसलेट घातला होता.

रश्मीच्या आपल्या किलर अंदाजाने चाहत्यांची माने जिंकली. तिचे फोटो सोशल मिडियावर शेयर होतात तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तथापि काही युजर्स असे देखील आहेत ज्यांनी अभिनेत्रीला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले. युजर्सनि तिच्या ड्रेसच्या पसंदीवर तिच्यावर निशाना साधत तिच्या वजनावर देखील कमेंट्स केल्या.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भैयानीने रश्मीच्या या बोल्ड अवताराचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मी आपल्या ड्रेसला सांभाळताना पाहायला मिळाली. यावर लोक खूपच कमेंट्स करत आहेत आणि म्हणत आहेत कि ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही असे कपडे घालायचेच कशाला. काही लोक तर तिची तुलना उर्फी जावेद सोबत करू लागले आहेत.

रश्मी देसाईने आपल्या अभिनयाने काही काळामध्येच दर्शकांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. सोशल मिडियावर तिचा तगडा चाहता वर्ग आहे. ५० लाख पेक्षा जास्त लोक ती सोशल मिडियावर फॉलो करतात. रश्मी सध्या मोठ्या मीडिया इंफ्लुएंसर्सपैकी एक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment