‘सुंदर’ दिसण्यासाठी चेहऱ्याची ‘स र्ज’री’ करायला गेली ‘हि’ अभिनेत्री, आता अशी झाली अवस्था, ओळखणंही झालं आहे कठीण…

By Viraltm Team

Published on:

कोणतीही अभिनेत्री असो किंवा सामान्य व्यक्ती तिचा चेहरा तिच्यासाठी खूप महत्वाचा असतो. अभिनेत्रीचे करियर तर तिच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. मात्र काही अभिनेत्री आपला चेहरा अधिक सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्याची सर्जरी करून घेतात.

पण काही सर्जरी फसतात आणि चेहरा विद्रूप दिसू लागतो. अनेक कलाकारांचा अशा दरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या देखील अनेक वेळेला आल्या आहेत. अशामध्ये आता अजून एका अभिनेत्रीची बातमी समोर आली आहे. पण तिने चेहऱ्याची सर्जरी नाही तर दातांची ट्रिटमेंट करून घेतली होती.

पण दातांची ट्रिटमेंट करताना डॉक्टरांच्या चुकीमुळे तिचा चेहरा इतका विद्रूप झाला कि तिला ओळखणे देखील कठीण झाले. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिने रुट कॅनॉल सर्जरीचे काही फोटो नुकतेच शेयर केले आहेत. ज्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याचे दिसत आहे.

अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. स्वातीने काही दिवसांपूर्वी बेंगलोर येते आपल्या दातांची ट्रिटमेंट घेतली होती. पण तिच्या चेहऱ्याला सूज आली आणि खूप वेदना देखील होऊ लागल्या. ह्या वेदना दोन तीन दिवसांनंतर थांबतील असे डॉक्टर म्हणाले पण तीन आठवड्यानंतर देखील त्या थांबल्या नाहीत.

आपल्यासोबत चुकीची ट्रिटमेंट झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. घडल्या प्रकाराबद्दल तिने डॉक्टरांवर आरोप लावला आहे. स्वाती म्हणली कि दातांची ट्रिटमेंट करताना डॉक्टरांनी चुकीची ट्रिटमेंट दिली.

अॅनेस्थेशिया ऐवजी तिला सेलिसिलिका अँ सि’ड देण्यात आले. स्वातीने ज्यावेळी दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले त्यावेळी तिला समजले. मागच्याच आठवड्यामध्ये अभिनेत्री चेतना हिचा सर्जरीदरम्यान मृत्यू झाला होता. सर्जरीनंतर चेतना तब्येत खूपच खालावली होती.

Leave a Comment