टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा ! ‘मलखान’ नंतर आता ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने नि’धन…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही इंडस्ट्रीसाठी हे वर्ष खूपच कठीण गेले आहे. कलाकारांच्या या जगताने गेल्या महिन्यांमध्ये अनेक यंग कलाकारांना अचानक गमवले आहे. भाभी जी घर पर हैं, सिरीयलमधील मलखान म्हणजेच दिपेश भान आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे. आणखी एका यंग अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

जर तुम्ही विचार करत असाल कि अभी इथे कोणत्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत तर जाणून घेऊया सविस्तरपणे. काही वेळापूर्वी हि बातमी समोर आली आहे कि टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आहे. अभिनेत्री अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये पाहायला मिळाला आहे आणि त्याचे वय देखील खूपच कमी होते.

सिद्धांत वीर सूर्यवंशी ज्याचे नाव आधी आनंद वीर सूर्यवंशी होते. तो अवघ्या ४६ वर्षाचा होता आणि मुंबईमध्ये राहत होता. सिद्धांत कसौटी जिंदगी की आणि ममता सारख्या अनेक सिरियल्समध्ये काम करताना पाहायला मिळाला आहे. माहितीनुसार सिद्धांत जिममध्ये वर्कआउट करत होता तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

सिद्धांतने २०१७ मध्ये दुसऱ्यांदा लग्न केले होते २०२०-२०२१ मध्ये त्याने रिश्तों में कट्टी-बट्टी सिरीयलमध्ये मुख्य भूमिका केली होती आणि २०२० मध्ये तो जिद्दी दिल माने न सिरीयलमध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता.

Leave a Comment