“भाभी जी घर पर है” सिरीयल मधील असिफ शेख यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे, अनिता भाभी पेक्षाही सुंदर !

By Viraltm Team

Published on:

भाभी जी घर पर है’ आज टेलिव्हिजन चा सगळ्यात लोकप्रिय शोमधून एक शो झालेला आहे. या या शोमधून टेलिव्हिजन शोचा कलाकारांनी लोकांच्या मनात घर केले आहे.’भाभी जी घर पर है’ ही मालिका टेलिव्हिजन ची सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडी शो बनलेला आहे. या शोची सगळ्यात खास गोष्ट शोचे कलाकार आपल्या भूमिकेत खूप पूर्णपणे सामील झालेले आहेत. आता आपण त्यांना त्याच नावाने ओळखत आहोत.सर्वानाच ‘भाभी जी घर पर है’ चे विभूति नारायण मिश्राचा खुप विनोदी अभिनय खूप आवडतो. विभूति नारायण मिश्राची भूमिका निभावणारे ‘आसिफ शेख’ हे त्यांच्या खऱ्या जीवनात खूप वेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला विभूति नारायण मिश्राच्या पत्नी ची ओळख करून देणार आहेत जे की खऱ्या जीवनातही त्यांची पत्नी असुन दिसायला खुपच सुंदर आहे.‘भाभी जी घर पर है’ टेलिव्हिजनवर सगळ्यात जास्त पाहिला जाणारा शो आहे. या शोमध्ये विभूति नारायण मिश्रा ची भूमिका आसिफ शेख हे निभावतात. त्यांच्या दमदार आणि कॉमेडी वाल्या अभिनयाचा प्रत्येकजण चाहता आहे. पण, तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, तुमच्या सर्वांचे आवडते विभूती नारायण मिश्रा उर्फ आसिफ शेख यांना २४ वर्षांची मुलगी आणि २१ वर्षांचा मुलगा पण आहे.शोमधील आसिफ शेख यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की त्यांचे वय एवढे अधिक असेल. पण विभूती नारायण मिश्रा उर्फ आसिफ शेख यांचे खरे वय ५० वर्षांच्या जवळ आहे.’भाभी जी घर पर है’ शोमधील सगळ्यांना अनिता भाभी आणि विभूति नारायण मिश्राचा अभिनय खूप पसंत आहे. या शोमध्ये सौम्या टंडन विभूति नारायण मिश्राच्या पत्नीचा अभिनय करते.प्रसिद्ध कलाकार असिफ शेख यांचा जन्म १ जानेवारी १९६४ रोजी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव जेबा असे आहे. आसिफ आणि जेबा च्या लग्नाला २७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. ते ही सिनेसृष्टीत वाटचाल करीत आहेत. आसिफ शेख यांनी खूप तारुण्यात सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. त्यांचा पहिला चित्रपट मुकद्दर का बादशाह हा १९९० सालि आला होता. सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्यांनी छोट्या पडद्यावरही चांगली कामगिरी बजावलेली आहे.आसिफ शेख हे त्यांच्या रोजच्या जीवनात खूप आवडी निवडीनुसार जगतात. त्यांना पुस्तके वाचण्यात खूप मनापासून लळा लागलेला आहे. आसिफ हे सलमान खानचे फॅमिली फ्रेंड आहेत. आसिफ शेख यांचे वय अंदाजे पन्नास असूनही त्यांची विभूति नारायण मिश्रा ही कलाकृती आजही लोकांच्या मनात रुजलेली आहे.

आसिफ शेखची पत्नी अनिता भाभी उर्फ अनु बेबी खूप सुंदर आहे. पण, त्यांच्या खऱ्या जीवनातील पत्नी पण सुंदरतेत कमी नाही. विभूती नारायण मिश्रा पत्नीच नाव जेबा शेख आहे. आसिफ शेख यांनी येस बॉस, कानून आणि चिडियाघर टेलिव्हिजन सिरीयल मध्ये काम केलेले आहे, आणि या प्रसिद्धीतूनच ते घराघरांत पोहोचलेले आहेत.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment