बो’ल्ड आणि स्टी’मी सीन चित्रित करण्यात भारतामधील कोणत्याही फिल्म इंडस्ट्रीने कधीच मागेपुढे पाहिले नाही. मग ती बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री, बंगाली, भोजपुरी किंवा साउथ फिल्म इंडस्ट्री असो. आज साऊथ चित्रपट कंटेंट आणि कमाईच्या बाबतीत बॉलीवूडला देखील टक्कर डेट आहे. पण बो’ल्ड सिन्सच्या बाबतीत देखील साउथ फिल्म इंडस्ट्री बॉलीवूडपेक्षा देखील पुढे आहे.
गुरुदु तेलगु भाषेमधील चित्रपट आहे, जो २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटामध्ये ऋतु कौर आणि शिवाजीने महत्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये ऋतु कौर आणि शिवाजी दरम्यान एक खूपच बो’ल्ड गाणे चित्रित करण्यात आले होते.
२०१३ मध्ये आलेल्या अशाच एका कन्नड चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. चित्रपटाचे नाव चंद्रा होते. या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रिया सरन आणि अभिनेता प्रेम कुमारने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटामध्ये दोन्ही कलाकारांच्या खूपच स्टी’मी सीन दाखवण्यात आले होते.
२०१० मध्ये मादा मरुगम चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट तेलगु भाषेमध्ये होता. चित्रपटामध्ये अभिनेत्री स्वाती वर्मा पडद्यावर सर्व हद पार करताना दिसली होती. हा चित्रपट द्रोगम नादंथथु एन्ना या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये थापू या तमिळ चित्रपटाने चांगला धुमाकूळ घातला होता. २०११ मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी चाधुर्वेतीने खूपच उ’त्ते’जित सीन देऊन सर्वांनाच हैराण केले होते.
अ आ ई ई तेलुगु भाषेमधील चित्रपट होता जो २००९ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटामध्ये अभिनेत्रीने खूपच भ’ड’क आणि बो’ल्ड देऊन दर्शकांना हैराण केले होते.
साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील गंदा हेन्दथी चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. कन्नड भाषेमधील हा चित्रपट सर्वात बो’ल्ड चित्रपट मानला जातो. चित्रपटामध्ये विशाल हेगडे आणि सर्जन दरम्यान खूपच बो’ल्ड सीन चित्रित करण्यात आले होते.
२०११ मध्ये आलेल्या अनागरीगम या चित्रपटामध्ये हॉ’ट आणि स्टी’मी सीन्सचा भडीमार करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये बाबोलिना, प्राज्वल, वेगिता आणि विभु मुख्य भूमिकेमध्ये होते. हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता.
जगन निर्दोषी चित्रपट २०१३ मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट तेलगु भाषेमध्ये होता. चित्रपटामध्ये स्टी’मी सीन्सचा चांगलाच तडका लावण्यात आला होता. या चित्रपटामध्ये संजना गलरानी. ब्रह्माजी आणि ब्रह्मानंदम यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.
तमिळ भाषेमधील कलापदम चित्रपट २०१३ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटामध्ये सचिन, हेमा, अंगना रॉय, अदिति कधाल सर्वानन आणि विजय सई या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटामधील हॉ’ट सिन्स खूपच चर्चेमध्ये राहिले होते.
‘या’ ९ साऊथ इंडियन चित्रपटांनी तोडल्या बो’ल्ड’नेसच्या सर्व सीमा, यांच्या इं’टि’मेट सिन्ससमोर फिक्के आहेत बॉलीवूड चित्रपट…
By Viraltm Team
Published on: