या आहेत देशातील ७ सर्वात सुंदर महिला खेळाडू, ज्या वेगवेगळ्या खेळांशी जोडल्या गेल्या आहेत !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींना तर आपण पाहिलेच असेल आणि नेहमी त्यांच्या चर्चा होतच असतात आणि त्यांच्याबद्दल नेहमी कोणतीना कोणती माहिती मिळतच असते. कधी एखाद्या प्रकारचे गॉसिप तर कधी अफेयर तर कधी ब्रेकअप, अशाप्रकारच्या चर्चा समोर येतच राहतात. पण आज आपण अशा सुंदर महिलांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची लोकप्रियता तर कमी नाहीच पण सौंदर्याच्या बाबतीत देखील त्या मागे नाहीत. ज्यामुळे त्यांचे असंख्य चाहते आहेत. आम्ही इथे ज्यांच्याबद्दल बोलत आहोत त्या भारतीय महिला खेळाडू आहेत. ज्या वेगवेगळ्या खेळांशी संबंधित आहेत.
१. पीवी सिंधू: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीवी सिंधू फक्त आपल्या खेळामध्येच नाही तर आपल्या सौंदर्यामुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहत असते. पीवी सिंधूने गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले होते.
२. सायना नेहवाल: पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल भारताची पहिली बॅडमिंटनपटू होती जिने या क्षेत्रामध्ये भारताचे नाव उज्वल केले आहे आणि जर तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर सायना खेळ जगताशिवाय इतर फॅशन जगतातही सक्रीय आहे.
३. सानिया मिर्जा: भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्जा जिला पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तिला टेनिसमध्ये सनसनी नावाने देखील ओळखले जाते. आपल्या सौंदर्यामुळे ती खेळ जगतामधील ग्लॅमरस डॉल म्हणून देखील ओळखली जाते.
४. मिताली राज: पद्म श्री पुरस्काराने सन्मानित झालेली भारती महिला क्रिकेट टीमची माजी कर्णधार मिताली राज एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी सुंदर नाही ग्लॅमरमध्ये देखील ती मोठ मोठ्या अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देते.
५ .दीपिका पल्लीकल: प्रसिद्ध स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लीकल बद्दल बोलायचे झाले तर तिच्या समोर मोठ मोठ्या अभिनेत्री देखील फिक्या पडतात. खेळाशिवाय तिच्या सौंदर्याबद्दल देखील खूपच चर्चा होत असतात.
६. ज्वाला गुट्टा: ज्वाला गुट्टा देखील एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. ज्वाला जितकी उत्कृष्ठ खेळाडू आहे तितकीच ती सौंदर्याच्या बाबतीत देखील मागे नाही. ती नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेमध्ये राहत असते. सध्या ज्वाला टेनिस कोर्टपासून दूर आहे.
७. अश्विनी पोनप्पा: भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पासुद्धा सौंदर्याच्या बाबती एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीला मागे टाकते. तिचे डोळे खूपच सुंदर आहेत. अश्विनी आपल्या गोड स्मितहास्यासाठी देखील ओळखली जाते.

Leave a Comment