अनेक वेळा लोक illusion पाहिल्यावर कंफ्यूज होतात. सध्या सोशल मिडियावर देखील असेच illusion व्हायरल होत आहेत. जे पाहिल्यानंतर लोक दुविधेमध्ये पडतात. फोटोमध्ये एक नंबर लिहिलेला आहे आणि प्रश्नामध्येच विचारले गेले आहे कि फोटोमध्ये कोणता नंबर लिहिला गेला आहे. अनेक लोकांनी हा नंबर सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण ते बरोबर नंबर सांगू शकलेले नाहीत.
फोटोमध्ये लिहिलेला नंबर सांगणाऱ्याला जीनियस म्हंटले जाऊ शकते. ९९% लोक बरोबर नंबर सांगण्यास फेल झाले आहेत. लोक जितक्या वेळा या फोटोला पाहतात तितक्या वेळा ते कन्फुज़ होत आहेत. फोटोमध्ये एक पांढऱ्या आणि काळ्या लाईनचे एक सर्कल आहे ज्यामध्ये नंबर लिहिला गेला आहे. लोक कमेंट करून आपले उत्तर सांगत आहेत पण कोणाचेही उत्तर योग्य येत नाहीय.
सर्वांनाच कन्फुज़ करणाऱ्या या फोटोला @benonwine नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केले गेले आहे. या फोटोला आतापर्यंत तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहेत तर २० हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट मध्ये आपले उत्तर दिले आहे. खूपच कमी लोक याचे योग्य उत्तर देऊ शकले आहेत आणि ९९% लोक या टेस्टमध्ये फेल झाले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो कि या फोटोमध्ये दिसत असलेला योग्य नंबर काय आहे. सोशल मिडिया वर युजर्सने या फोटोला पाहून अनेक उत्तरे दिली आहेत. काही युजर्सने याचे उत्तर ५२८ दिले आहेत तर काही युजर्सने १५२८ असे उत्तर दिले आहे. इतर काही युजर्सने ३४५२८३९ असे उत्तर दिले आहे. याचे खरे उत्तर ३४५२८३९ असे आहे जे खूपच कमी लोकांना देता आले आहे.
DO you see a number?
If so, what number? pic.twitter.com/wUK0HBXQZF
— Benonwine (@benonwine) February 16, 2022