२४ वर्षाच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने ल ग्न न करताच दाखवले बे’बी बं’प, आलियाच्या प्रे ग्नं’सीपेक्षा हिचीच चर्चा जास्त…

By Viraltm Team

Published on:

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री निधी शाहने सोशल मिडियावर एक फोटो शेयर केला आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये तिने बे बी बं प फ्लॉन्ट करताना पाहायला मिळत आहे. यामुळे तिच्या प्रे ग्नं सीची चर्चा देखील चांगलीच रंगली आहे.

निधी शाहचे हे फोटो तिच्या डोहाळेजेवणाचे आहेत. जे अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसोबत शेयर केले आहेत. हे फोटो पाहून निधीच्या चाहत्यांना देखील चांगलीच हैराणी झाली आहे. त्याचबरोरबर फोटो पाहून चाहते खूप कंफ्यूज देखील झाले आहेत.

निधी शाह सध्या फक्त २४ वर्षांची आहे आणि तिने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. अशामध्ये अचानक तिने शेयर केलेल्या या बे बी बं प मुळे ती सिनेइंडस्ट्रीमधील टॉक ऑफ द टाउन बनली आहे. वास्तविक निधीचे हे फोटो रियल लाईफसंबंधी नाहीत.

निधी शाहचे हे फोटो अनुपमा सिरीयलच्या शुटींगदरम्यानचे आहेत. हे फोटो अभिनेत्री निधीने सिरीयलचा एक टीजर म्हणून शेयर केले आहेत. निधीचे हे फोटो पाहिल्यानंतर आता तिचे चाहते या सिरीयलच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहेत.

समोर आलेल्या या फोटोमध्ये निधी खूपच सुंदर दिसत आहे. अनुपमा टीव्ही सिरीयलची स्टोरी सध्या खूपच रंजक वळणावर आली आहे. अनुजसोबत लग्न केल्यानंतर अनुपमाच्या आयुष्यामध्ये एक मोठा आनंदी क्षण येणार आहेत.

आता लवकरच अनुपमा आजी बनणार आहे आणि शाह परिवारामध्ये एक छोटा पाहुणा येणार आहे. अनुपमा टीव्ही सिरीयलच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये हे पाहायला मिळणार आहे कि वनराजची सून किंजलसाठी बेबी शाॅवर पार्टी देखील आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Comment