खूपच ‘हॉ’ट’ आणि ‘बो’ल्ड’ झाली आहे ‘हम साथ-साथ है’ ची ‘ती’ छोटी मुलगी, सौंदर्याच्या बाबतीत सारा-जान्हवी देखील तिच्यासमोर आहेत फेल…

By Viraltm Team

Published on:

हम साथ साथ हैं चित्रपट सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामध्ये मोहनीश बहल, करिश्मा कपूर, सैफ अली खान, नीलम, सलमान खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. चित्रपट ५ नोव्हेंबर १९९९ रोजी रिलीज झाला होता ज्याला आता २२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हम साथ साथ हैं एक कौटुंबिक चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. आज देखील चित्रपट आवडीने पाहिला जातो. चित्रपटामधील सर्वच कलाकारांचे खूप कौतुक झाले होते. आज आपण चित्रपटामध्ये पाहायला मिळालेल्या एका लहान मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही हम साथ साथ हैं चित्रपट पाहिला असेल तर एक छोट्या मुलीला नोटीस देखील केले असेल. चित्रपटामध्ये राधिका तिवारी नावाची एक लहान मुलगी होती. जिचे खरे नाव जोया अफरोज आहे. जोया अफरोज या चित्रपटामध्ये नीलमच्या मुलीची भूमिका करताना दिसली होती. चित्रपटामध्ये ती खूपच लहान दिसली होती. आता ती खूप मोठी झाली आहे.

जोयाचा लुक पूर्णपणे बदलला आहे. ती खूप मोठी झाली आहे आणि खूपच हॉट आणि बोल्ड दिसू लागली आहे. जोयाचा जन्म १० जानेवारी १९९४ रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये झाला होता. चित्रपटाच्या वेळी ती जवळ जवळ ५ वर्षाची होती. आता ती २८ वर्षांची झाली आहे.

सौंदर्याच्या बाबतीत आणि लुक्समध्ये जोया हिदी चित्रपटामधील मोठ-मोठ्या अभिनेत्रींना देखील टक्कर देते. जोयाने हम साथ-साथ हैं मध्ये आपल्या अभिनयाने आणि क्यूटनेसने चाहत्यांचे मन जिंकले होते. मोठी झाल्यानंतर देखील जोयाने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले. ती एक अभिनेत्री तर आहेच पण एक मॉडल देखील आहे.
सामान्यतः जोयाला हम साथ साथ हैं चित्रपटामध्ये काम केल्यामुळे ओळखले जाते. तथापि ती कहो ना कहो, प्यार के साथ तिया से, यह बेनकाब आणि स्वीटी वेड्स एनआरआई सारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसली होती. या चित्रपटांमध्ये तिने बाल कलाकार म्हणून काम केले होते. तिने अभिनेता रवि दुबेसोबत मत्स्य कांड वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. इंस्टाग्रामवर जोया अफरोजला २ लाख ७९ हजार पेक्षा जास्त लोक फ़ॉलो करतात. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करत असते.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

Leave a Comment