टीव्हीवरील फेमस अभिनेत्री श्रद्धा आर्या आणि अंजुम फकीहची बॉडिंग सर्वांना माहिती आहे. दोघी खूपच चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेक प्रसंगी दोघींची मैत्री चाहत्यांना पाहायला मिळत असते. फेमस शोमधील या ऑनस्क्रीन बहिणी रियल लाईफमध्ये खूपच घट्ट मैत्रिणी आहेत.
पण सध्या दोघी खूपच चर्चेमध्ये आल्या आहेत. दोघींचे फोटो सध्या खूपच चर्चेचा विषय बनले आहेत. सध्या अंजुम आणि श्रद्धा यांच्या फोटोमध्ये दिसत असलेली त्यांची बॉडिंग सध्या वादाचा विषय बनली आहे. दोघींचे फोटो चाहत्यांना जरादेखील पसंद आलेले नाहीत. यामुळे त्यांना खूपच ट्रोल केले जात आहे.
अंजुमने इंस्टाग्रामवर तिची सह-कलाकार श्रद्धा आर्यासोबत चार फोटो शेयर केले आहेत. फोटोमध्ये दोघींचे दिसत असलेले बॉडिंग लोकांना खटकत आहे. पहिल्याच फोटोवर लोक संताप व्यक्त करत आहेत. फोटोमध्ये पाहायला मिळत आहे कि श्रद्धा आर्या तिची सह-कलाकार अंजुम फकीहच्या ब्रे स्ट वर हात ठेऊन पोज देत आहे.
अंजुमने शेयर केलेल्या या फोटोमुळे सध्या खूप वाद निर्माण झाला आहे. दोघींच्या या सेल्फीवर लोक त्यांना ट्रोल करत आहेत. सोशल मिडिया सध्या दोघींचे हे फोटो खूपच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. फोटो शेयर करत अंजुमने लिहिले आहे कि, आतापर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाही. अजूनपर्यंत कोणी बार इतका हाय केला नाही.
काही लोक कदाचित माझ्या मर्यादेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हे काही लोकांसाठी अनुचित होऊ शकते. पण फक्त प्रेमाने हि गोष्ट जनते कि माझ्या ब्रे स्ट वर तुझा पूर्ण अधिकार आहे. (माफ करा आतापर्यंतची हि सर्वात खराब कविता आहे) पण श्रद्धा आर्या मला तुझ्यावर प्रेम आहे.
View this post on Instagram