प्रियांका चोप्राने केला खुलासा, ती स्वतःला मानते वाईट पत्नी, जाणून घ्या काय आहे कारण !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडच्या टॉपच्या जोडींपैकी एक प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी मानली जाते. जेव्हा हे दोघे एकत्र झाले होते तेव्हापासूनच ते नेहमी चर्चेमध्ये राहत आहेत. नेहमी दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या लग्नापासून ते हनिमूनपर्यंत सर्व फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
तसे तर प्रियांका चोप्रा एका टॉक शोमध्ये आली होती, जिथे तिने आपल्या रिलेशनशिप बद्दल अनेक खुलासे केले, होय या टॉक शोमध्ये प्रियांका चोप्राला तिच्या पतीबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले होते, ज्यामध्ये तिला हे देखील विचारले गेले होते कि ती आपल्या पतीसाठी जेवण बनवते का? तर यावर प्रियांका उत्तर देताना म्हणाली कि निक जोनास साउथर्न होमचा आहे जिथे त्याची आई जेवण बनवत होती. मी तसी नाही, कारण मी एक वाईट पत्नी आहे.
यासोबत तिने हे देखील सांगितले कि, मला फक्त अंडे आणि टोस्ट बनवता येतात. याशिवाय प्रियांका चोप्राने हे देखील सांगितले कि मी जेवण बनवू शकत नाही. जेव्हा निकने मला प्रपोज केले होते तेव्हा मी त्यावेळीच त्याला सांगितले होते. मी म्हंटले होते कि मी तुझ्याकडून अनेक वेळा ऐकले होते कि तुझी आई जेवण चांगले बनवते पण तू त्याप्रकारच्या मुलीसोबत लग्न करत आहेत जिला जेवण बनवता येत नाही.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजस्थान येथे लग्न केले होते. प्रियांका चोप्राने म्हंटले कि लग्नाच्या नंतर आयुष्य खूपच बदलून जाते. प्रियांका चोप्रा जोनस ब्रदर्सच्या म्युजिक व्हिडिओमध्ये निक जोनाससोबत पाहायला मिळाली होती. जोनस ब्रदर्स ६ वर्षानंतर एकत्र आले होते. त्यांचे सकर हे गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
निक आणि प्रियांका दोघांच्या या व्हिडिओला सोशल मिडियावर खूपच लोकप्रियता मिळाली आहे. गाणे टॉपमध्ये आल्यानंतर प्रियांका निक सोबत नव्हती. ज्यासाठी निकने प्रियांकाला एक लग्जीरियस गिफ्ट दिले होते. प्रियांका चोप्राला तिचा पती निक जोनासने होलीचे गिफ्ट दिले पण कदाचित निक जोनासला या गोष्टीची जाणीव होणार नाही कि त्याने प्रियांका चोप्राच्या नवीन ड्रेस वाल्या फोटो वर तीन हार्ट बनवून तिचे हृदय जिंकले आहे आणि प्रियांका चोप्राचा या ड्रेसमधला फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहे. हि जोडी खूपच सुंदर आहे आणि यांच्यामध्ये प्रेम देखील त्याचप्रमाणे टिकून आहे आणि पुढे जाऊन यांचे प्रेम असेच बनून राहावे हीच प्रार्थना करूयात.

Leave a Comment