वयाची चाळीशी पार करूनदेखील ‘या’ अभिनेत्रीने केलं नाही लग्न, म्हणाली; ‘वडिलांच्या ‘या’ अटीमुळे…’

By Viraltm Team

Published on:

माथ्यावर टीका, हातामध्ये रत्नांच्या अंगठ्या, दमदार पर्सनॅलिटी असणारी एकता कपूर फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. एकता कपूरने टीव्हीच्या जगतामध्ये आणि फिल्मी जगतामध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. तिचे टीव्ही सिरियल्स सर्वांना आवडतात.

अनेक टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट प्रोड्यूस करणारी एकता कपूर आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ७ जूनला मुंबईमध्ये जन्मलेली एकता कपूर आज टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाते. एकता कपूर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्रची मुलगी आहे.

स्टार कीड असून देखील एकता कपूरने चित्रपटांपासून नाही तर टीव्हीपासून आपल्या करियरची सुरुवात केली. कसौटी जिंदगी कि, कहाणी घर घर कि, क्योकी सांसभी कभी बहु थी, नागीण यासारख्या सुपरहिट सिरियल्सची निर्मिती एकता कपूरने केली.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांनी वयाची चाळीशी पार केली आहे. मात्र तरीही ते अविवाहित आहेत. यामध्ये एकता कपूरचे नाव देखील सामील आहे. एका मुलाखतीदरम्यान एकताने याबद्दल खुलासा केला होता कि तिने अजूनपर्यंत लग्न का केलेले नाही.

लग्नाच्या बाबतीत एकता कपूर सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. एकता म्हणली कि, वडिलांच्या एका अटीमुळे ती लग्न करू शकलेली नाही. वडिलांनी मला सांगितले कि एक तर लग्न करून सेटल हो किंवा काम कर.

मी काम निवडले, एकता पुढे म्हणली कि तिला लग्नच करायचे नव्हते म्हणून तिने कामाला प्राधान्य दिले आणि समर्पकतने काम केले. जिद्दीच्या बळावर तिने टीव्हीच्या विश्वावर अधिराज्य केले. दर्शक तिच्या सिरियल्सचे इतके दिवाने होते कि ते सिरीयल सुरु व्हायच्या अगोदर टीव्ही समोर येऊन बसायचे, एकताने खूपच कमी काळामध्ये प्रसिद्धी मिळवली होती.

Leave a Comment