“से’क्स करण्यात ती…” देव आनंद यांचं पर्सनल लाईफ संबंधी केलेलं ते बोल्ड वक्तव्य पुन्हा चर्चेत….

By Viraltm Team

Published on:

दिवंगत अभिनेते देव आनंद हे बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता होते. आमिर गरीब’, ‘बनारसी बापू’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हम दोनो’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी बॉलीवूडमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली. देव आनंद यांचे भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये देखील चाहते होते.

अभिनेते देव आनंद यांनी त्यांच्या काळामध्ये तरुणींनी अक्षरश: वेडं करुन सोडलं होतं. देव आनंद यांच्या सौंदर्याची तरुणींना भुरळ पडली होती. त्यांच्या स्टाईल आणि फॅशनवर तरुणी फिदा व्हायच्या. देव आनंद प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमुले देखील अनेक वेळा चर्चेत राहिले.

एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या पर्सनल लाईफ संबंधी अनेक खुलासे केले होते. अभिनेते देव आनंद यांची लव स्टोरी मात्र अर्धवटच राहिली होती. सुरैय्या नावाच्या एका मुलीवर ते प्रेम करू लागले होते. त्यांनी तिला प्रपोज देखील केले होते. पण सुरैय्या कोणतेही उत्तर न मिळाल्यामुले त्यांची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

देव आनंद यांनी मुलाखतीदरम्यान एक बोल्ड वक्तव्य देखील केले होते. अभिनेत्री शीला रमानी देव आनंद यांच्या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मुलाखतीदरम्यान शीला रमानीमध्ये कोणती जादू होती? असा प्रश्न अभिनेत्याला विचारण्यात आला यावर उत्तर देताना ते म्हणाले होते कि “सेक्स करण्यात जादू असते. प्रत्येक तरुण मुलगी सेक्सी असते. त्या वेळेतही जादू असते.

त्या काळामध्ये अभिनेत्री शीला रमणी फक्त स्टेजवर डांस करत होती. आजच्या काळामध्ये जर ती असती तर लोकांनी अक्षरशः तिला डोक्यावर घेतले असते. वेलेसोबत सर्वकाही बदलते. त्या काळामध्ये ती होती तर आज दुसरी कोणीतरी आहे. अभिनेते देव आनंद यांनी शीला रमानी यांच्या बाबत केलेले बोल्ड वक्तव्य आज पुन्हा चर्चेमध्ये आले आहे. चित्रपट बनवणारे या सर्व गोष्टींचा विचार करत असतात. मी देखील याच परिस्थितीमधून गेलो आहे असे देखील ते म्हणाले होते.

Leave a Comment