करीना कपूरने केली पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवरबद्दल घाणेरडी कमेंट, म्हणाली, ‘पुरुषांच्या पार्टचा आकार…

By Viraltm Team

Published on:

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान अनेक प्रसंगी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहत असते. करीना कपूर नेहमी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाचे चाहत्यांचे मन जिंकत असते. तिने केलेली वक्तव्ये देखील नेहमीच चर्चेत राहत असतात. करीना कपूरने एकदा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत मोठे वक्तव्य केले होते. करीनाने दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या टॉक शोदरम्यान असे वक्तव्य केले होते. तिने पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टच्या आकाराबद्दल बोलली होती.

करण जोहरचा कॉफी विद करण हा चर्चित शो पैकी एक आहे. याचे सात सीजन आले आहेत. करणच्या शोमध्ये प्रत्येकवेळी प्रसिद्ध सेलेब्स आलेले पाहायला मिळत असतात. एकदा करण जोहरच्या शोमध्ये करीना कपूर एक गेस्ट म्हणून आली होती. तेव्हा करणने करीनाला अनेक मजेशीर प्रश्न विचारले होते.

करणच्या शोमध्ये एकदा करीना कपूर आणि इमरान खान एकत्र पोहोचले होते. करण द्वारा विचारलेल्या प्रश्नांमुळे करीना अस्वस्थ झाली होती. तथापि करणने तिला या प्रश्नांचे उत्तर देण्यास भाग पाडले. करणने करीनाला एक प्रश्न विचारला होता कि, साईजने काही फरक पडतो का?”.

करणचा हा प्रश्न ऐकल्यानंतर करीना अस्वस्थ झाली होती पण करीनाने याचे उत्तर दिले होते. तिने खूपच वेळ विचार केला होता आणि नंतर उत्तर दिले होते. उत्तर देत ती म्हणाली होती कि आकाराने फरक पडतो. इथे करण आणि करीना दोघेहि पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट्सच्या आकाराबद्दल बोलत होते. करीनाच्या या वक्तव्यामुळे खूपच चर्चा झाली होती.

करीनाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने २०१२ मध्ये अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले होते. दोघांनी याआधी एकमेकांना चार वर्षे डेट केले होते. २०१२ मध्ये लग्न केल्यानंतर सैफ अली खान आणि करीना कपूर २०१६ मध्ये आईवडील झाले होते. तेव्हा मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला होता. यानंतर करीनाने २०२१ मध्ये मुलगा जहांगीर अली खानला जन्म दिला होता. करीनाच्या वर्कफ़्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लाल सिंह चड्ढा चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. तथ्पाई करीनाचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

Leave a Comment