जेव्हा हॉटेलमध्ये ‘या’ अभिनेत्रीसोबत एकाच चादरीत रंगेहात सापडले होते ६ मुलांचा पिता धर्मेंद्र…

By Viraltm Team

Published on:

६० च्या दशकामध्ये आपल्या फिल्मी करियरची सुरुवात करणारे दिग्गज आणि सदाबहार अभिनेता धर्मेंद्र ८६ वर्षाचे झाले आहेत. ८ डिसेंबर रोजी धर्मेंद्र आपला वाढदिवस साजरा करतात. त्यांचा जन्म पंजाबच्या नसरालीमध्ये झाला होता. धर्मेंद्र आज देखील चित्रपटांमध्ये सक्रीय आहेत.

२०२३ मध्ये त्यांचे दोन चित्रपट येणार आहेत. ८७ व्या वर्षी देखील धर्मेंद्र खूपच फिट आणि निरोगी आहेत. अनेक दशके त्यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केले आहे. यादरम्यान त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेयर केली आहे. त्यांची जोडी शर्मिला टागोर आणि हेमा मालिनी सोबत खूपच चांगली जमली होती.

मोठ्या पडद्यावर धर्मेंद्र आणि हेमा मालिनीच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंद केले. दोघांनी मिळून डझनहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ७० च्या दशकामध्ये तर हि जोडी खूपच चर्चेमध्ये राहिली होती. पुढे दोघांनी लग्न केले आणि आज देखील ते एकत्र आहेत.

धर्मेंद्रने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९६० मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे चित्रपटामधून केली होती. तर हेमा मालिनीने आपल्या फिल्म करियरची सुरुवात १९६८ मध्ये आलेल्या सपनों का सौदागर चित्रपटामधून केली होती. दोघांनी जोडी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट चित्रपट शोले मध्ये देखील दिसली होती.

शोलेमध्ये धर्मेंद्रने विरू आणि हेमाने बसंतीची भूमिका केली होती. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. चित्रपटामध्ये दोघे एकमेकांच्या अपोजिट होते. चित्रपटामध्ये तर दोघांचा रोमांस चर्चेमध्ये राहिला तर दोघे रियल लाईफमध्ये देखील एकमेकांचा प्रेमात पडले होते. शोलेच्या शुटींगदरम्यान दोघांचे प्रेम चांगले फुलले होते.

१९७५ मध्ये जेव्हा शोले चित्रपटाची शुटींग सुरु होती तेव्हा हेमा आणि धर्मेंद्रचा एक वादग्रस्त फोटो समोर आला होता. दोघे चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि एक दिवस दरवाजा न वाजवता दिग्दर्शक सरळ खोलीत शिरला होता. त्यांनी पाहिले कि धर्मेंद्र आणि हेमा एकाच चादरीमध्ये आहेत. त्यांनी गमतीने दोघांचे फोटो काढले होते. हे फोटो समोर आल्यानंतर खूपच खळबळ उडाली होती. धर्मेंद्र आधीच विवाहित होत. त्यांना चार मुले देखील होते तरीही त्यांनी हेमासोबत लग्न केले. यावर हेमाला काहीच आक्षेप नव्हता. अनेक वर्षे अफेयर नंतर दोघांनी १९८० मध्ये लग्न केले होते. दोघांना दोन मुली अहाना आणि ईशा देओल आहेत.

Leave a Comment