अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई ? सोशल मिडिया वरून मिळाले संकेत…

By Viraltm Team

Published on:

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोमवारी व्हेकेशनवरून परत मुंबईला आले आहेत. मुंबईला परतल्यानंतर नुकतेच दोघे मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर दिसताच त्यांचे चाहते घाबरून गेले होते.

हि बातमी सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचबरोबर अनेक लोक विराट आणि अनुष्काच्या तब्येतीवरून अंदाज बांधत चिंतेमध्ये पडले आहेत. चाहते असा देखील अंदाज लावत आहेत आहेत कि अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नंट झाली आहे.

अनुष्का शर्मा हॉस्पिटलमध्ये जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका युजर्सने तर चक्क दुसरी गुडन्यूज आहे का? असे सरळ सरळ विचारले आहे. तर काही युजर्स कमेंट करून त्यांच्या तब्येतीविषयी चिंता देखील व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकते मालदीववरून व्हेकेशन एन्जॉय करून परतले आहेत. व्हेकेशनवरून परतल्यानंतर लगेच विराट आणि अनुष्का हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाले. अनुष्काने आपल्या व्हेकेशन दरम्यानचे मालदीवमधील काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. सध्या हे फोटो चांगले व्हायरल झाले आहेत. दोघेही व्हेकेशनचा मनमोकळेपणाने आनंद घेताना दिसत होते.

Leave a Comment