बेडवर कोण जास्त उ त्ते’जि’त होतं, विक्की कौशलने उघड केले बेडरूममधील गुपित, म्हणाला; कॅटरीना खाली…

By Viraltm Team

Published on:

जुलै महिन्यामध्ये बॉलीवूडचे प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहर आपला कॉफी विथ करण शो घेऊन आले होते. करण जौहरचा शो कॉफी विथ करण ७ मध्ये नेहमीप्रमाणे अनेक सेलेब्स पोहोचत आहेत. करणच्या या शोमध्ये नुकतेच अनेक सेलेब्सनी आपल्या पर्सनल आयुष्यामधील अनेक गुपिते उघड केले आहेत.

करणच्या या शोमध्ये नुकतेच विक्की कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा पोहोचले होते. विक्की कौशलने करणच्या शोमध्ये पत्नी कॅटरीना कैफ आणि आपल्या पर्सनल आयुष्याविषयी बातचीत केली. यादरम्यान त्याने करणच्या समोर आपले बेडरूम सिक्रेट्स देखील शेयर केले.

कोरोना गाइडलाइनला लक्षात घेता विक्की आणि कॅटरीनाने आपल्या लग्नामध्ये काहीच सेलेब्सला आमंत्रित केले होते. विक्की कॅटरीनाचे कौतुक करताना म्हणाला कि ती खूपच गोड व्यक्ती आहे. आजपर्यंत मी जितक्या लोकांना भेटलो आहे ती सर्वांपेक्षा खूपच चांगली आहे. तिच्यापासून शिकायला मिळते. ती मला लाईफ पार्टनर म्हणून मिळाल्यामुळे मी खूपच नशीबवान आहे.

विक्कीला पुढे करण बेडरूम संबंधी प्रश्न विचारत म्हणाला कि कॅटरीना आणि तुझ्यामध्ये सर्वात रोमँटिक कोण आहे ? यावर विक्की म्हणाला कि कॅटरीना सर्वात रोमँटिक आहे. हे इथेच थांबले नाही तर करण विक्कीला पुढे विचारले कि ती कधी विचार केला होतास का तुझे लग्न कॅटरीनासोबत होईल. यावर विक्की म्हणाला कि मी कधीच याचा विचार केला नव्हता. २०१८ च्या कॉफी विथ करण सीजन ६ दरम्यान मला माहिती झाले कि कॅटरीना देखील मला ओळखते.

Leave a Comment