साऊथच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याने व्यक्त केली मनातली घा’णेर’डी इच्छा! म्हणाला; मला वेळी ‘या’ २ बॉलीवूड अभिनेत्रींसोबत करायचाय से’ क्स…

By Viraltm Team

Published on:

करण जौहरचा कॉफी विथ करण शोचा सातवा सीजन सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. सध्या हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच रिलीज झालेल्या नवीन एपिसोडमध्ये जान्हवी आणि सारा देखील सामील झाल्या होत्या. यावेळी दोघींनी आपल्या पर्सनल आयुष्यामधील अनेक गुपिते उघड केली.

गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेता विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिपबद्दल मोठ्या बातम्या समोर येत आहेत. जान्हवी बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री असून ती श्रीदेवीची मुलगी आहे. पण यांच्या रिलेशनशिपबद्दल इतक्या चर्चा कशा होऊ लागल्या हे अद्याप देखील समोर आलेले नाही.

कॉफी विथ करणच्या सहाव्या सीजनदरम्यान जान्हवीने विजय देवरकोंडाला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोघे अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले. पण याबद्दल अद्याप देखील कोणतीही ऑफिशियल बातमी समोर आलेली नाही. दरम्यान करण जौहरने जान्हवीला विजयबद्दल प्रश्न विचारून तिची फिरकी घेण्याच्या प्रयत्न केला.

जान्हवीने विजयसोबत काही रेस्टोरंटमध्ये डिनर केल्याचे मान्य केले. नंतर त्याने सारा अली खानची देखील फिरकी घेतली. विजय खूपच चीजी आहे असे म्हणून त्याने जान्हवीची चेष्टा केली. जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

त्यामुळे ती डायटदेखील करत आहे. अशामध्ये तिला काही चीजी खाता येत नाही. तर सारा म्हणाली कि मला वेगळ्याच अर्थाने चीजी खावेसे वाटते. म्हणजेच दोघींचा इशारा हा अभिनेता विजय देवरकोंडाकडेच होता. नुकतेच या शोच्या पुढच्या भागाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.

ज्यामध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे पाहायला मिळणार आहेत. विजय देवरकोंडा सध्या त्याच्या लायगर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दोघेही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करत आहेत. प्रमोशनदरम्यान विजयने एक विधान केले आहे ज्यामुळे सध्या तो खूपच चर्चेमध्ये आला आहे. त्याने जान्हवी आणि साराला त्याला चीजी म्हंटल्याचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला.

यामध्ये विजय दोघींना किती आवडत असल्याची चर्चा देखील दाखवण्यात आली. यावर विजयला विचारले असतात तो म्हणाला कि, मी चीज आहे, मला कोणीही खाऊ शकते. एकाच वेळी जर मला दोघींनी खाल्ले तर मला ते आवडेल. यानंतर करण देखील चकित झाला. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Leave a Comment