‘विद्या बालन’ला राहिला नाही स्वतःवर ताबा, करण जौहरच्या शोमध्ये सांगितले तिला बेडरूममध्ये खुश करण्याचे गुपित, म्हणाली; सं बं’ध बनवल्यानंतर मला…

By Viraltm Team

Published on:

विद्या बालनचे नाव बॉलीवूडमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. विद्याने आपल्या करियरमध्ये मुन्नाभाई एमबीबीएस पासून डर्टी पिक्चरपर्यंत एकापेक्षा एक उत्कृष्ठ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या चित्रपटांमधील जबरदस्त अभिनयाच्या बळावर तिने दर्शकांचे मन जिंकले. विद्या बालन अशी अभिनेत्री आहे जी आपल्या अभिनयासोबतच आपल्या हजरजबाबी अंदाजामुळे देखील ओळखली जाते.

कॉफी विथ करण जौहरचा सातवा सीजन सध्या सुरु आहे आणि आज आपण करण जौहरच्या या प्रसिद्ध शोच्या जुन्या एपिसोडबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये विद्या बालन एक गेस्ट म्हणून पोहोचली होती. विद्या जेव्हा करणच्या शोमध्ये पोहोचली होती तेव्हा तिने तिच्या फिल्मी करियर आणि पर्सनल लाईफसंबंधी अनेक खुलासे केले. शोमध्ये करणने विचारलेल्या प्रश्नांची विद्याने आपल्या अंदाजामध्ये उत्तरे दिली.

करण जौहरने विद्याला जेव्हा विचारले कि तिला रात्री बेडरूममध्ये कशी लाइटिंग पसंद आहे एकदम झगमगीत किंवा मंद ? यावर उत्तर देताना विद्या म्हणाली कि तिला बेडरूममद्ये मंद लाईट खूपच पसंद आहे. याशिवाय विद्याला विचारले कि तिला बेडरूममध्ये कँडल किंवा म्युजिक यामधील सर्वात जास्त काय पसंद आहे. यावर विद्या म्हणाली कि तिला दोन्हीही पसंद आहे. बेडरूमच्या बेडशीटबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विद्या म्हणाली कि मला कॉटनची बेडशीट खूप पसंद आहे.

इतकेच नाही तर विद्याला करणने अनेक पर्सनल प्रश्न देखील विचारले. करणने अभिनेत्रीला विचारले कि सं बं ध बनवल्यानंतर तिला चॉकलेट खायला आवडते का ग्रीन टी प्यायला आवडते किंवा दुसऱ्या राउंडसाठी तयार होणे? या प्रश्नाचे विद्याने खूपच मजेशीर उत्तर दिले. विद्या म्हणाली कि सं बं ध बनवल्यानंतर तिला पाणी प्यायला आवडते. कारण तहान भागवता भागवता तिला स्वतःला खूप तहान लागते.

Leave a Comment