विद्या बालनने करण जौहरसोबत शेयर केले बेडरूम सिक्रेट, दुसरा राउंड करण्याबद्दल अभिनेत्रीने दिले असे उत्तर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आपल्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. ती आपली कोणतीही गोष्ट बिनधास्तपणे शेयर करत असते. याशिवाय ती आपल्या पर्सनल लाईफमुले देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळखी निर्माण करणारी अभिनेत्री विद्या बालन प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जौहरच्या शोमध्ये देखील आली आहे.

जिथे तिने आपल्या पर्सनल लाईफ आणि से क्स लाईफबद्दल अनेक खुलासे केले. ती फरहान अख्तरसोबत आली होती. या एपिसोडमध्ये करण जौहरने फरहान आणि विद्याला अनेक प्रश्न विचारले. कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये विद्या बालनचा बिनधास्त अंदाज पाहायला मिळाला.

करण जौहरने विद्या बालनला बेडरूमच्या लाइटिंगबद्दल विचारले यावर ती म्हणाली कि मला बेडरूममध्ये मंद प्रकाश खूप आवडतो. यानंतर करणने विचारले कि कॅडल किंवा म्यूजिकपैकी तुला काय आवडते. अभिनेत्री म्हणाली कि तिला दोन्ही गोष्टी पसंद आहेत. करण जौहरने जेव्हा अभिनेत्रीला बेडरूमच्या बेडशीटबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली कि मला कॉटन बेडशीट खूप पसंद आहे. पण करण जौहरने विद्या बालनला सोडले नाही. तिला से क्स लाईफ आणि बेडरूमसंबंधी देखील अनेक प्रश्न विचारले.

करण जौहरने बेशर्मीच्या सर्व हद पार करत विद्या बालनला विचारले कि सं बं ध बनवल्यानंतर तुला काय करायला आवडते ? यावर विद्या म्हणाली कि मला ग्रीन टी प्यायला आणि चॉकलेट खाऊन दुसऱ्या राउंडसाठी तयार व्हायला आवडते. पण विद्या बालनने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले कि सं बं ध बनवल्यानंतर मला पाणी प्यायला आवडते.

नुकतेच विद्या बालनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तर काही दिवसांपूर्वी हुमा कुरेशीच्या बर्थडे पार्टीमध्ये ती सामील झाली होती. जिथे तिने ढगळे कपडे घातलेले दिसले. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असंदाज लावू लागले कि ती प्रेग्नंट आहे. विद्या बालनने २०१३ मध्ये निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते.

Leave a Comment