सलमान खानने विद्या बालनला विचारला प्राईव्हेट प्रश्न, उत्तर देत विद्या म्हणाली, ‘मला जे पसंद आहे त्याची मजा रात्रीच…’

By Viraltm Team

Published on:

सुपरस्टार सलमान खान आपल्या खोडकर स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. रियालिटी शो असो किंवा कोणताही अवॉर्ड इवेंट सलमान खान आपल्या को- स्टार्ससोबत मस्ती करताना पाहायला मिळतो. यासोबत जेव्हा सलमान खानच्या दोस्त आणि कोस्टार्सचा विचार केला तर हि मजा द्विगुणित होते.

असाच एक सलमान खानच व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. सलमान खानचा हा जुना व्हिडीओ स्टार गिल्ड अवॉर्ड इवेंट दरम्यानचा आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान एक होस्ट म्हणून दिसत आहे. सलमान खान ऑडियंसमध्ये बसलेल्या आपल्या कोस्टार्ससोबत मस्ती करताना दिसत आहे. अशामध्ये सलमान खानने अवॉर्ड प्रेजेंट करण्यासाठी अभिनेत्री विद्या बालनला स्टेजवर बोलावले आणि तिच्यासोबत खूपच मस्ती केली.

यादरम्यान विद्या बालनदेखील उत्तर देण्यात मागे हटली नाही. विद्या बालनने सलमान खानला असे असे उत्तर दिले कि ऑडियंसमधेय बसलेले लोक आणि तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर देखील हैराण झाला. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान खान विद्या बालनला तिच्या नवविवाहित आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे.

सलमान खान विद्या बालनला विचारतो कि लग्नानंतर तुला कसे वाटत आहे. यावर विद्या बालनला खूपच नॉटी उत्तर देत आपल्या द डर्टी पिक्चर चित्रपटामधील एक डायलॉग म्हणत म्हणते कि लग्नानंतर मला जे पसंत आहे त्याची मजा फक्त रात्रीच येते.

विद्या बालनचे हे उत्तर ऐकल्यानंतर करण जोहर आणि अनुष्का शर्मा पर्यंत सर्वजण हैराण होतात. अभिनेत्रीचा हा जुना व्हिडीओ पाहून लोकांना देखील आश्चर्य वाटत आहे. तथापि विद्या बालनने नंतर आपला मुद्दा हाताळत म्हंटले कि मला एकत्र डिनर करायला खूप आवडते.

Leave a Comment