करण जोहरने विद्या बालनला विचारले, से क्सनंतर काय करतेस ? विद्या म्हणाली; तहान भागवता भागवता माझी…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या चॅट शोच्या कॉफी विथ करणचे ७ सिझन पूर्ण झाले आहेत. करणने शोच्या सातव्या सिझनची सुरुवात या वर्षी ७ जुलैला केली होती. यादरम्यान अनेक सेलेब्स करणच्या शोवर आले आणि त्यांनी आपल्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक रहस्ये देखील उघड केली.

करणच्या शोवर प्रत्येक सिझनमध्ये मोठ मोठे सेलेब्स पोहोचत राहतात. यावेळी देखील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी त्याच्या शोवर हजेरी लवली होती. करणच्या चॅट शोमध्ये बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन देखील सहभागी झाली होती. तर करणसोबत बोलताना विद्याने आपल्या बेडरूममधील सिक्रेट्स देखील उघड केले होते.

करणच्या शोवर बेधडकपणे विद्या बालनने आपल्या पर्सनल लाईफ संबंधी गुपिते उघड केली होती. करणने आपल्या शोवर एक पाहुनी म्हणून आलेल्या विद्याला तिच्या से क्स लाईफबद्दल प्रश्न विचारले होते. यादरम्यान अभिनेत्रीने आपल्या बेडरूम सीक्रेट्सबद्दल बरेच काही सांगितले होते. करणने प्रश्न विचारला होता कि तिला बेडरूममध्ये कसा प्रकाश आवडतो.

विद्याने म्हंटले होते कि बेडरूममध्ये हलका प्रकाश तिला खूप आवडतो. यानंतर करणने तिला पुढचा प्रश्न विचारला होता कि तिला मेणबत्त्या आणि संगीत आवडते का? यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली होती कि मला दोन्हीही पसंद आहे. यानंतरच्या प्रश्नांचे अभिनेत्रीने असे उत्तर दिले होते कि सर्वजण हैराण झाले होते.

रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने विद्याला विचारले प्रश्न विचारला होता कि बेडशीट्स कोणती पसंद आहे ? कॉटन का सिल्क ? याचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली होती कि मला कॉटन पसंद आहे. सिल्क कपड्यामध्ये काही अशीच फिलिंग येते..माहित नाही.

करणने नंतर अभिनेत्रीला विचारले कि काम झाल्यानंतर चॉकलेट, ग्रीन टी किंवा आणखी एक राउंड? विद्याने यामध्ये कोणाचे नाव घेतले नाही. तर तिने म्हंटले होते कि पाणी..तहान भागवता भागवता आणखी तहान लागते.

४३ वर्षाची झालेली विद्या विवाहित आहे. अभिनेत्रीने २०१२ मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले होते. विद्याचे पती चित्रपटा निर्माता आहेत. कपलच्या लग्नाला आता १० वर्षे झाली आहेत तथापि अजूनपर्यंत ते आईवडील बनलेले नाहीत. विद्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या बळावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची गणना बॉलीवूडच्या उत्कृष्ठ अभिनेत्रींमध्ये होते. ती महिलांवर आधारित चित्रपटामधून ठसा उमटवण्यात यशस्वी झाली आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment