डांस करता करता आऊट ऑफ कंट्रोल झाली उर्वशी रौतेला डांस करताना काढून टाकला टॉप, व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला प्रत्येक दिवशी कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये बनून राहते. ती नेहमी आपल्या बोल्ड अंदाजाने सोशल मिडियावर चर्चेमध्ये असते. तिच्याजवळ एक परफेक्ट फिगर आहे आणि ती आपली फिगर फ्लॉन्ट करून इंटरनेटवर खळबळ माजवून देते.

याचे एक उदाहरण म्हणजे तिचे सोशल मिडिया अकाऊंट पाहून शकता. उर्वशी खूपच सुंदर आणि एक उत्कृष्ट डांसर आहे. पण काही दिवसांपूर्वी तिच्यावर डांसची इतकी जादू चढली होती कि तिने कॅमेऱ्यासमोरच आपला टॉप काढून टाकला होता.

तसे तर उर्वशी रौतेलाचा हा डांस व्हिडीओ खूपच जुना आहे पण या व्हिडीओमध्ये डांसप्रती तिची आवड स्पष्ट पाहायला मिळते. उर्वशीचा हा हॉट डांस व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडिया खूपच सक्रीय राहते आणि प्रत्येक वेळी ती आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफसंबधी अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत राहते.

ती आपल्या बोल्ड अंदाजामुळे सोशल मिडियावर राज्य करते. पण अनेकवेळा तिला आपल्या फोटो आणि व्हिडीओमुळे ट्रोल व्हावे लागते. उर्वशी रौतेलाने काही वर्षांपूर्वी सोशल मिडिया अकाऊंट इंस्टाग्राम वरून एक व्हिडीओ शेयर केला होता ज्याला पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेच हा डांस व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून शेयर केला होता. व्हिडीओमध्ये ती खूपच चांगला डांस करत आहे. पण अचानक डांस करताना ती आपला टीशर्ट काढून फेकून देते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि ती आपल्या बिजली की तार या सुपरहिट गाण्यावर डांस करत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि टोनी कक्कर यांनी गायले होते. हे गाणे उर्वशीवर चित्रित केले गेले होते.

आपल्या हॉट आणि से क्सी अंदाजाने लोकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती इंस्पेक्टर अविनाश या वेब सिरीयलमध्ये दिसणार आहे. या वेब सिरीजमध्ये तिच्यासोबत रणदीप हुड्डा देखील दिसणार आहे. याशिवाय उर्वशी रौतेलाजवळ येणाऱ्या काळामध्ये मोठे चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

Leave a Comment