बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या बोल्डनेसने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमी ती आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांचासोबत शेयर करत असते. असाच एक लुक नुकतेच तिचा समोर आला आहे. तथापि या लुकमध्ये अभिनेत्रीला OOPS मुमेंटची शिकार व्हावे लागले. उर्वशीचा या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
उर्वशी रौतेलाचा एक किलर लुक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि गाडीमधून उतरताना कसे तिला OOPS मुमेंटची शिकार व्हावे लागले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटत आहे कि ती कोणत्यातरी पार्टी किंवा फंक्शनमध्ये सामील होण्यासाठी जात आहे. तथापि हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही.
हे पहिल्यांदा नाही कि उर्वशीसोबत असे काही घडले आहे. आपल्या बोल्ड लुकमुळे तिला अनेकवेळा फजितीचा सामना करावा लागला आहे. याआधी देखील अभिनेत्रीला आपल्या बोल्ड लुकमुळे ऊप्स मुमेंटचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते आणि नेहमी ती आपले एकापेक्षा एक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करते.
उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या आगामी द लीजेंड चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. या चित्रपटाद्वारे ती तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. चित्रपटामध्ये उर्वशीसोबत साउथ अभिनेत्री अरुल सरवनन आणि विजय कुमार देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.