रणवीर सिंहची दुसरी बायको बनू इच्छिते ‘हि’ बो’ल्ड अभिनेत्री, म्हणाली; जर मन झाले तर माझ्याकडे…

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीझोतात आलेली उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे दररोज चर्चेत असते. तिचा नवनवीन लुक पाहून प्रत्येकजण हैराण होतो. काही दिवसांपूर्वी करण जौहरचा चॅट शो कॉफी विथ करण मध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट्टने हजेरी लावली होती.

शोमध्ये रणवीरने उर्फी जावेदला फॅशन आयकॉन म्हंटले आणि तिच्या फॅशन सेन्सची प्रशंसा केली. तसे तर उर्फीला विचित्र कपड्यांमुळे लेडी रणवीर म्हंटले जाते. पण आता स्वतः रणवीरने तिचे कौतुक केले आहे. यानंतर उर्फीला याबद्दल विचारले असतात तिने म्हंटले कि ती रणवीरसोबत दुसरे लग्न करण्यास तयार आहे.

उर्फीने नुकतेच आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे कि ती रणवीर सिंहची दुसरी बायको बनण्यास तयार आहे. उर्फी जावेदने आपल्या लुकमध्ये ब्लॅक कलरचा ट्रांसपेरेंट ड्रेस घातला होता. जेव्हा तिला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली कि आई लव रणवीर आणि त्याला कधी दुसरी बायको मिळाली तर. तसे तर त्याच्याकडे दीपिका असल्यामुळे त्याला अजून काय हवे. पण जर कधी असे झालेच तर मी आहे.

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता या व्हिडीओवर लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. अनेक लोक कमेंट सेक्शनमध्ये उर्फीचे कौतुक देखील करत आहेत. तर अनेक लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. एका युजरने तर तिला तू खूपच बेकार आहेस दुसऱ्याच्या नवऱ्यावर नजर ठेवतेस असे देखील म्हंटले आहे.

एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे कि परफेक्ट मॅच, कपड्यांचे मॅचिंग देखील योग्य राहील. वास्तविक कॉफी विथ करणमध्ये जेव्हा होस्ट करणने रणवीर सिंहला हे विचारले कि कोणासाठी लवकर कपडे घालणे सर्वात भयंकर स्वप्नापेक्षा कमी नाही. यावर उत्तर देताना रणवीर म्हणाला कि उर्फी जावेद. त्याचबरोबर रणवीर सिंहने उर्फीचे कौतुक करताना तिला फॅशन आयकॉन देखील म्हंटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment