उर्फी जावेद आपल्या विचित्र फॅशनसाठी ओळखली जाते. ती कधी दगड गुंडाळून समोर येते तर कधी पोत्याचा ड्रेस घालून समोर येते. उर्फीचा फॅशन सेन्स असा आहे कि कोणाचेहि डोके चक्रावेल. पण उर्फीला टक्कर देण्यासाठी आता तिची बहिण समोर आली आहे.
सध्या उर्फी जावेदची बहिण डॉली जावेदचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचा खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. उर्फीची फॅन फॉलोइंग खूपच जास्त आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत तिची बहिण देखील मागे आहे.
सोशल मिडिया सेंसेशन उर्फी जावेदला कोण नाही ओळखत. पण उर्फी जावेदची बहिण डॉली जावेदचे काही फोटो समोर आले आहेत. आपल्या बहिणीप्रमाणे डॉली देखील बोल्डनेसच्या बाबतीत नेहमी चर्चेमध्ये राहते. नुकतेच डॉलीचे लेटेस्ट फोटोज समोर आले आहेत. ज्यामुळे सोशल मिडियावर खूपच खळबळ उडाली आहे. लेटेस्ट फोटोमध्ये उर्फी जावेदची बहिण डॉली जावेद रिवीलिंग ड्रेस घातलेली दिसत आहे.
रिवीलिंग ड्रेस घालून डॉली कॅमेऱ्यासमोर आपला किलर अंदाज दाखवताना दिसत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये डॉलीचा टॉप समोरून एक दोरीवर टिकला आहे. जो डॉलीच्या लुकला आणखीनच बोल्ड लुक दिला आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोजमध्ये एक बाब तर स्पष्ट आहे कि उर्फी जावेद पेक्षा देखील डॉली जावेद आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना हैराण करते. डीप नेक टॉपने डॉलीच्या बोल्डनेसमध्ये आणखीनच भर घातली आहे.
डॉली जावेदने फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, फुलपाखरे जिवंत होतात जेव्हा ते तुमच्या शेजारी असतात. उर्फीप्रमाणेच डॉली एकापेक्षा एक ड्रेस घालून आपले बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेयर करत राहते. ज्यावर चाहते खूपच प्रेमाचा वर्षाव करत आहेत. डॉलीप्रमाणे तिची आणखीन एक बहिण असफी देखील सोशल मिडिया वर खूपच सक्रीय राहते. डॉलीचे इंस्टाग्रामवर ९० हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ज्यांना तिच्या बोल्ड फोटोंची प्रतीक्षा असते. सोशल मिडियावर पोस्ट होताच डॉलीचे फोटो लगेच व्हायरल होतात.
View this post on Instagram