असे झाले होते उर्फीचे टॉ’प ले’स फोटोशूट, कोणी सावरले तिचे केस तर कोणी झाकले तिचे…

By Viraltm Team

Published on:

उर्फी जावेदने नुकतेच टॉपलेस फोटोशूट करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. अभिनेत्रीने हेयर एक्सटेंशनच्या मदतीने आपले ब्रेस्ट कव्हर केलेले दिसली होती आणि खूपच बोल्ड फोटोशूट केला होता. फोटोंनंतर आता उर्फी जावेदच्या या फोटोशूटचा एक बीटीएस व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या या व्हिडीओवरून हे स्पष्ट होते कि टॉपलेस फोटोशूट करणे उर्फीसाठी इतके सोपे नव्हते तर ते खूपच रिस्की होते.

उर्फी जावेदच्या टॉपलेस व्हिडीओ बद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री फोटोशूट करताना दिसत आहे. तिच्या टीममधील एक महिला तिची स्टाईल आणि केस सावरत परफेक्ट टच देताना दिसत आहे. तर टीमचे दुसरे लोक तिचे फोटो क्लिक करत आहेत. उर्फी यादरम्यान खूपच डेयरिंग अंदाजामध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. उर्फीचा हा बीटीएस व्हिडीओ तिच्या हेयरस्टाइलिस्टने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे.

अभिनेत्रीचे एक एक फोटो आणि व्हिडीओची चाहत्यांना खूपच आतुरता लागून राहिलेली असते. उर्फी जसे आपला लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेयर करते तर तो मिनिटांमध्ये व्हायरल होतो. उर्फी जावेदचे वय फक्त २५ वर्षे आहे आणि ती सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते. चाहत्यांना देखील प्रत्येक दिवशी उर्फीच्या लेटेस्ट एक्सपेरिमेंट्स उत्सुकता लागून राहिलेली असते.

उर्फीची प्रत्येक पोज सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनते. बहुतेक पोस्ट आणि बातम्या ह्या उर्फीच्या विचित्र फोटोशूटच्याच असतात. वास्तविक आपल्या कामापेक्षा उर्फी आपल्या अतरंगी कपड्यांमुळे जास्त चर्चेमध्ये असते. कधी पोत्यापासून तर कधी आरश्यापासून बनलेले कपडे घालून ती चाहत्यांच्या समोर येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Geeta Jaiswal (@geetajaiswal422_)

Leave a Comment