अतिउत्साहामध्ये उर्फी जावेदने उघड केले तिचे बेडरूममधील डर्टी सिक्रेट, म्हणाली; ‘जर इच्छा झाल्यास माझ्या बेडवर…’

By Viraltm Team

Published on:

बिग बॉस ओटीटी फेम आणि सोशल मिडिया सेंसेशन उर्फी जावेद आपल्या अतरंगी फॅशन सेंस आणि कपड्यांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अतरंगी ड्रेसिंग सेंसमुळे उर्फी जावेद निगेटिव्ह आणि पॉजिटिव दोन्ही प्रकारे चर्चेमध्ये राहते.

म्हणजेच चाहते तिचे कौतुक तर करतातच त्याचबरोबर ट्रोलर्स देखील तिच्या प्रत्येक आउटफिटवर कमेंटबाजी करून तिला चर्चेमध्ये आणत असतात. उर्फी जावेद आपल्या ड्रेसिंग सेंस सोबत आपल्या बेधडक वक्तव्यामुळे देखील ओळखली जाते. नुकतेच तिने आपल्या बेडरूम सीक्रेट्सवर वक्तव्य केले आहे.

एमटीवी स्पिलट्सविलाच्या सोशल मिडिया पेजवर एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उर्फी जावेद एक काचेची बरणी घेऊन बसलेली दिसत आहे. ज्यामध्ये निळ्या रंगाचे बॉल्स आहेत. या बॉल्सवर प्रश्न लिहिले आहेत. जे उर्फी जावेद वाचून त्याची उत्तरे देताना दिसत आहे.

उर्फी जावेद पहला प्रश्न वाचते, तू अंथरुणावर शांत आहेस का? या प्रश्नावर उर्फी हस्ते आणि नंतर म्हणते कि, बेडवरच्या गोष्टी आपण बेडपर्यंतच ठेवल्या तर चांगले राहील. जर तुम्हाला जाणून घ्याचे असेल तर तुम्ही माझ्या बेडवर येऊ शकता. उर्फी जावेद दुसरा प्रश्न वाचते, तू अशा व्यक्तीसोबत राहशील का जो तुला फसवत आहे ? उर्फी उत्तर देत म्हणते कि मी त्याच्या प्रा य व्हे ट पा र्ट कापून टाकेन.

उर्फी जावेद तिसरा प्रश्न वाचते तुला पाहायला आवडते का पाहून घ्यायला ? यावर उत्तर देताना उर्फी म्हणते कि, मला तर संपूर्ण जग पाहते. उर्फी जावेद सध्या सनी लियोनीच्या स्पिलट्सविला सीजन १४ मध्ये आपल्या बोल्डनेसने धुमाकूळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MTV Splitsvilla (@mtvsplitsvilla)

Leave a Comment