ओटीटी कंटेंटपेक्षा देखील खूपच जास्त बोल्ड आहे उर्फी जावेदचा हा लुक, व्हिडीओ पाहून तुमच्या देखील उंचावतील भुवया…

By Viraltm Team

Published on:

फॅशन आयकॉन उर्फी जावेद दिवसेंदिवस खूपच धाडसी होत चालली आहे. आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपल्या लेटेस्ट एक्सपेरिमेंटचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर केला आहे. जो खूपच वेगाने व्हायरल होत आहे. उर्फी जावेदच्या नवीन लुक्सची चाहते खूपच आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकाला याची उत्सुकता लागून राहिलेली असते कि उर्फी कधी नवीन एक्सपेरिमेंट करून समोर येईल. प्रत्येक दिवशी उर्फीचा नवीन लुक चाहत्यांना हैराण करतो. असाच एक अभिनेत्रीचा लेटेस्ट लुक समोर आला आहे.

यावेळी उर्फी जावेदने जे काही केले आहे ते प्रत्येकाला करता येईलच असे नाही. फक्त टॉपलेसच नाही तर ब्रालेस होऊन उर्फीने आपले ब्रेस्ट हाताच्या सहाय्याने झाकले आहेत. या डेयरिंग ब्रालेटला उर्फीने खूपच आत्मविश्वासाने कॅरी केले आहे. उर्फीने आपल्या शरीरावर फक्त अंडरगारमेंट्स घातले आहेत, तेही शरीराच्या रंगाचे.

त्याचबरोबर शरीराला दोरीच्या सहाय्याने बांधून आपले टोन्ड लुक दाखवला आहे. उर्फीने आपल्या या लुकला आणखीनच चांगले बनवण्यासाठी गळ्यामध्ये दोरीचा मॅचिंग ग्रीन छोकर घातला आहे आणि केसांना गुलाबाचे फुल लावले आहे. न्यू ड मेकअप आणि नथ उर्फीच्या या लुकला आणखीनच खुलवत आहे.

उर्फीचा हा व्हिडीओ खूपच वेगाने व्हायरल झाला आहे. नेटिजंस उर्फीच्या या लुकला पाहून खूपच क्रेजी होत आहे. यासोबत कमेंट सेक्शनमध्ये उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लुक म्हणून सांगत आहेत. इतकेच नाही तर सोशल मिडियावर यूजर्सचे म्हणणे आहे कि उर्फीचा हा लुक ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या अ ड ल्ट कंटेंटपेक्षा देखील जास्त बोल्ड आहे. अशामध्ये तिचा हा व्हिडीओ प्ले करण्यापूर्वी एकदा जरूर विचार करा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

Leave a Comment