टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद कधी काय करेल याचा काही अंदाज लावणे खूपच कठीण आहे. उर्फी नेहमी आपल्या विचित्र फॅशन सेन्सने लोकांना डोके खाजवण्यास भाग पाडते. तिचे आउटफिट्स पाहून कोणतेही डोके चक्रावून जाईल. अभिनेत्री जेव्हा देखील आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एखादा नवीन फोटो किंवा व्हिडीओ शेयर करते तेव्हा लोक तिचे कपडे पाहून हैराण होतात. तथापि यावेळी उर्फीने काही असे केले आहे कि ज्याची कोणी कल्पना देखील केली नसेल. यावेळी उर्फी काहीच न घालता लोकांच्या समोर आली आहे.
आपल्या लेटेस्ट पोस्टमध्ये अभिनेत्रीने टॉपलेस होऊन व्हिडीओ शेयर केला आहे. इतकेच नाही तर यावेळी तिने कोणत्याहि आरशाचा आधार घेतलेला नाही आणि ना स्वतःला पँटने लपवले आहे. याशिवाय फक्त एका हाताने तिने आपले ब्रे स्ट लपवले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि उर्फी कसे एका हाताने स्वतःला झाकून घेत आहे आणि दुसऱ्या हाताने मिठाई खात आहे. या व्हिडीओ सोबत अभिनेत्रीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तथापि तिचा हा अंदाज लोकांना आवडलेला नाही. व्हिडीओ समोर येताच लोकानी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सोशल मिडिया युजर्स उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर तिला खूपच ट्रोल करत आहेत.
अनुष्का शर्मा नावाच्या एका युजरने व्हिडीओवर कमेंट करत म्हंटले आहे कि एकीकडे उर्फीच्या अकाऊंटला रिपोर्ट करण्याची बाब म्हंटली आहे तर दुसरीकडे @mr_devil_anni नावाच्या एका युजरने अभिनेत्री हे सर्व करून कल्चर खराब करत असल्याचे म्हंटले आहे. याशिवाय देखी अनेक लोकानी पोस्ट तिला ट्रोल केले आहे.
View this post on Instagram