शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणाऱ्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत का ? आज आहे सर्वात बो’ल्ड आणि हॉ’ट अभिनेत्री…

By Viraltm Team

Published on:

अनेक बॉलीवूड कलाकारांचे लहानपणाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. काही कलाकार स्वतःहून आपले लहानपणीचे फोटो सोशल मिडियावर शेयर करतात. यामधील काही कलाकार असे असतात जे लगेच ओळखू येतात.

पण अनेक कलाकारांना त्यांच्या लहानपणीच्या फोटोवरून ओळखणे खूप कठीण जाते. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. लहानपणी इतकी गोंडस दिसणारी हि चिमुरडी आज प्रसिद्ध सेलेब्रिटी आहे. पण तिला ओळखणे तर दूरच तिचे नाव देखील जाणून घेतलेत तर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही.

तुम्ही या अभिनेत्रीला ओळखण्या अगोदर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. हि सेलिब्रिटी आज फॅशन जगतातील सर्वात चर्चित महिला आहे. ती नेहमी आपल्या हटके लुकमुळे चर्चेमध्ये राहत असते. अगदी परदेशी फॅशन डिझायनर्सपासून ते रणवीर सिंगपर्यंत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

हि मॉडेल तिच्या कपड्यांवर काही चालवण्यासाठी देखील ओळखली जाते. दररोज ती एका वेगळ्या लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील तुम्ही तिला ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून उर्फी जावेद आहे.

उर्फी जावेद तिच्या फॅशनमधील नवनवीन प्रयोगांसाठी ओळखली जाते. दररोज उर्फी एका नवीन लुकमध्ये घरामधून बाहेर पडते आणि तिचा प्रत्येक चाहता तिच्या नवीन लुकची आतुरतेने वाट पाहत असतो. उफ्री जावेद या फोटोतमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद तिच्या लहानपणीच्या फोटोमध्ये हसताना खूपच गोंडस दिसत आहे. हे फोटो उर्फीच्या शाळामधील अल्बमसारखे वाटत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये उर्फीला ओळखणे खूपच कठीण काम आहे. तिच्या चाहत्यांसोबत अनेक दिग्गज कलाकार देखील तिला या फोटोमध्ये ओळखू शकलेले नाहीत.

Leave a Comment