अभिनेत्री मलायका अरोराच्या नवीन लुकसाठी तिचे चाहते नेहमी आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकाला याची उत्सुकता लागून राहिलेली असते कि मलायका अरोरा कोणता नवा लुक घेऊन येणार आहे. प्रत्येक दिवशी मलायकाचा नवीन लुक लोकांना आश्चर्यचकित करत असतो. सध्या असाच एक लुक समोर आला आहे ज्यामध्ये मलायका न्यू*ड लुकमध्ये घरामधून बाहेर पडलेली दिसत आहे आणि आपल्या बोल्ड अंदाजामध्ये तिने प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
मलायकाचे यादरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये लोक मलायकाचा न्यू*ड कलर आणि स्किन फिट आउटफिट्स पाहून हैराण झाले आहेत. वास्तविक मलायकाची एक झलक पाहून असे वाटते कि तिने काहीच कपडे घातलेले नाहीत.
यादरम्यान सोशल मिडियावर मलायकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये सर्व लक्ष तिच्या मागे उभे असलेल्या व्यक्तीने वेधून घेतले आहे. वास्तविक ते देखील मलायकाचा बोल्ड लुक पाहून खूपच हैराण झाले आहेत. यादरम्यान ते मलायकाला खूपच एकटक पाहताना ऑबजर्ब करताना दिसत आहेत. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हा या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपले हसू कंट्रोल करू शकत नाही आहे. कमेंट सेक्शनमध्ये फक्त याच व्यक्तीच्या चर्चा होत आहेत यासोबत हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे कि मलायकाचा हा लुक ज्याने कोणी पाहिला आहे तो फक्त पाहतच राहिला आहे.
मलायका अरोरा ४८ वर्षाची झाली आहे पण या वयामध्ये देखील तिचे सौंदर्य, फिटनेस आणि हॉटनेसमध्ये कोणतीही कमी आलेली नाही. हेच कारण आहे कि आज देखील तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. नुकतेच ती बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत त्याचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी फ्रांसला गेली होती. तेथून दोघांनी अनेक सुंदर फोटो सोशल मिडियावर शेयर देखील केले होते.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.