आपल्या ‘दिरा’सोबतच ‘या’ अभिनेत्रीने दिले होते ‘बो ल्ड’ आणि ‘भ डक’ ‘सीन’, आता लग्नानंतर अशी झाली आहे हालत, ओळखणे देखील आहे कठीण !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या बोल्ड अदांनी लोकांची मने जिंकली आहेत. त्यामधील एक अभिनेत्री उदिता गोस्वामी आहे. अभिनेत्रीने इमरान हाशमीसोबत अनेक बोल्ड सीन दिले होते पण तिने लवकरच चित्रपटांमधून सन्यास घेतला.

उदित खऱ्या आयुष्यामध्ये आता खूपच बदलली आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून लोकांना विश्वास बसत नाहीय कि ही तीच उदिता गोस्वामी आहे जी आपल्या बोल्ड अदांनी दर्शकांना घायाळ करत होती. तिचे अनेक चित्रपट आज देखील लोक पाहणे पसंद करतात.

उदिता गोस्वामीने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम केले, पण तिने चाहत्यांच्या मनामध्ये खास जागा निर्माण केली. उदिता गोस्वामीने इम्रान हाशमीसोबत जहर आणि अक्सर चित्रपटामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता. पाप चित्रपटामध्ये देखील तिने जॉन अब्राहमसोबत बोल्ड सीन दिले होते.

या चित्रपटामध्ये उदिता गोस्वामी आणि जॉन अब्राहमसोबतची केमेस्ट्री दर्शकांना खूपच आवडली होती. उदिताने खूपच लवकर लग्न केले आणि लग्नानंतर तिने फिल्मी जगताला रामराम ठोकला. आता ती आपल्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य घालवत आहे.

देहरादूनमध्ये जन्मलेली उदिता गोस्वामी अभिनेत्री तर होती त्याचबरोबर ती एक मॉडल देखील राहिली आहे. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि तिचे वरील बनारसचे आहेत आणि आई शिलाँगची आहे. उदिताने भलेहि चित्रपटामध्ये अभिनेत्यांसोबत बोल्ड सीन दिले पण खऱ्या आयुष्यामध्ये तिच्या अफेयरच्या चर्चा दिग्दर्शक मोहित सुरीसोबत होऊ लागल्या होत्या. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१३ मध्ये दोघांनी लग्न केले मोहित आणि उदिता दोन मुलांचे आईवडील आहे.

उदिता गोस्वामीचे भट्ट कुटुंबाशी देखील नाते आहे. उदिता आलिया भट्टची नात्याने वहिनी लागते आणि इमरान हाशमी तिचा दीर लागतो. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि उदिता २०१४ मध्ये आपला पती मोहित सूरच्या कॉल डिटेल्स काढल्यामुळे खूप चर्चेत आली होती. या प्रकारामुळे खूप वाद देखील झाला होता पण या प्रकरणाचा उदिता आणि मोहित यांच्या रिलेशनशिपवर काहीच परिणाम झाला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami)

Leave a Comment