बॉलीवूडमध्ये कलाकार आहेत जे खूपच फेमस आहेत आणि त्यांचे फॅन फॉलोइंग पण खूप जास्त आहे. त्याचबरोबर टीव्ही जगतातील कलाकार देखील त्यांच्यापेक्षा काही कमी नाहीत त्यांचे सुद्धा खूप फॅन आहेत आणि ते खूप लोकप्रिय आहेत.
बॉलीवूड स्टार्सचे वर्षाकाठी एक किंवा दोन चित्रपट येत असतात तर ह्या टीव्ही अॅक्ट्रेसेसला आपण रोज पाहत असतो. यामुळे ते खूप लोकप्रिय असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा सुंदर अॅक्ट्रेसबद्दल सांगणार आहोत जिच्या अभिनय आणि सौंदर्य दोघांचेहि लोक दिवाने आहेत.या अभिनेत्रीला टीव्हीच्या पॉपुलर शो क्राइम पेट्रोलमध्ये आपण खूप वेळा पाहिले असेल. या सुंदर अभिनेत्रीचे नाव आहे गीतांजलि मिश्रा. जी मुंबई येथील रहिवासी आहे. गीतांजली सध्या २८ वर्षांची आहे. लहानपणापासूनच तिला अॅक्टिंगची खूप आवड होती.
क्राइम पेट्रोलशिवाय तिने सावधान इंडियामध्ये सुद्धा काम केले आहे. बातमीनुसार गीतांजली एका एपिसोड साठी जवळ जवळ ४० हजार रुपये इतके मानधन घेते. याचा अर्थ असा होतो कि ती महिन्याला १२ लाख रुपये इतकी कमाई करते.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.