टीव्हीच्या या ५ अभिनेत्री बिना मेकअप दिसू लागल्या आहेत वृद्ध, चौथीला बघितल्यास म्हणाल आजीबाई !

By Viraltm Team

Updated on:

आज बॉलीवूडप्रमाणे अनेक नवीन अभिनेत्री टीव्हीच्या दुनियामध्ये प्रवेश करत आहेत. त्या अभिनेत्रींमधील अनेक अभिनेत्री आज टेलिव्हिजनच्या जगतावर राज्य करत आहेत. तर काही अभिनेत्री टेलिव्हिजनच्या दुनियेपासून दूर आपले विवाहित जीवन व्यतीत करत आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा ५ टीव्ही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. ज्या बिना मेकअप वृद्ध दिसू लागल्या आहेत. या अभिनेत्रींपैकी एक तर चक्क आजीबाईच दिसू लागली आहे.

१) रति पांडेय :- हिटलर दीदी या शोमधून रति पांडेयला खूप सफलता मिळाली होती. या सिरीयलमध्ये ती एका क्युट अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु वास्तविक जीवनामध्ये जर तिला आपण बिना मेकअप पाहिले तर तिला आपण एक वृद्ध महिलाच म्हणाल.२) संजीदा शेख :- संजीदा शेखने क्या होगा निम्मो का आणि इश्क़ का रंग सफ़ेद सारख्या टीव्ही सिरीयल मध्ये काम केले आहे. संजिदा केवळ ३३ वर्षांची आहे पण तरीही ती बिना मेकअप एका वृद्ध महिलेसारखी दिसते.३) अंकिता लोखंडे :- प्रसिद्ध सिरीयल पवित्र रिश्ता आणि एक थी नायका मध्ये काम केलेली अंकिता लोखंडे फक्त ३३ वर्षांची आहे. परंतु बिना मेकअप तिला पाहिल्यास तिच्या चेहऱ्यावर आपल्याला वृद्धत्व स्पष्टपणे दिसून येते.४) साक्षी तंवर :- बडे अच्छे लागते हो आणि कसौटी जिंदगी कि सारख्या सिरीयलमध्ये काम केलेल्या साक्षीचे वय ४५ वर्षे इतके आहे. जर आपण तिला बिना मेकअप पाहिले तर तिला आजीबाईच म्हणाल.५) कृतिका सेंगर :- तुम्हाला माहितीच असेल कि कृतिकाने सिरीयल पुनर्विवाह मधून खूप प्रसिद्धी मिळवली होती. आज तिचे करोडो चाहते आहेत. परंतु जर तिला आपण मेकअपविना पाहिले तर ती वृद्ध स्त्रीसारखीच दिसते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment