फुलांचा आधार घेऊन या अभिनेत्रींनी वाचवली स्वतःची इज्जत, लिस्टमध्ये उर्फी जावेदचे देखील नाव आहे सामील…

By Viraltm Team

Published on:

टीव्ही अभिनेत्री आपल्या फॅशनमध्ये एक्सप्रीमेंट करण्यात जरादेखील मागेपुढे बघत नाहीत. अनेक अभिनेत्रींनी तर फुलांचा आधार घेऊन आपले शरीर झाकण्याचे काम केले. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी जरादेखील मागेपुढे न पाहता आपले बो ल्ड फोटोज शेयर केले.

सोशल मिडिया स्टार उर्फी जावेद नेहमी आपल्या बोल्ड फोटोजमुळे चर्चेमध्ये असते. तिच्या एका फोटोमुळे सोशल मिडियावर चांगली खळबळ उडाली होती जेव्हा तिने फुलांच्या आधाराने आपले शरीर झाकले होते. तिने फुलांनी बनलेली बि कि नी घालून सर्वांनाच हैराण केले होते.
बिग बॉस ओटीटीची विनर राहिलेली दिव्या अग्रवाल आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय असते आणि त्यावेळी तिने खूपच खळबळ माजवली होती जेव्हा तिचा टॉ प लेस फोटो व्हायरल झाला होता. तिने पुढचा भाग फुलांनी झाकला होता.
अनेक टीव्ही सिरियल्समध्ये महत्वाची भूमिका करणारी आणि बिग बॉस १३ मध्ये सर्वांवर भारी पडलेली अभिनेत्री रश्मी देसाईने जेव्हा टॉ प लेस फोटोशूट केले होते तेव्हा लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिने फुलांसोबत आपले बो ल्ड फोटोशूट केले होते. अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते.
टीव्ही अभिनेत्री शिवशक्ति सचदेवच्या टॉ प लेस फोटोशूटमुळे सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. तिने रंगीबेरंगी फुलांसोबत फोटोशूट केले होते. हे फोटो समोर आल्यानंतर लोक तिचे कौतुक करताना थकले होते.
टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री अदिति भाटियाचे नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. अभिनेत्रीने कमी वयामध्येच टॉ प लेस फोटोशूट केले होते. यामुळे तिला वादाचा देखील सामना करावा लागला होता. अदिति भाटियाच्या या लुकला पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment