खुलेआम समुद्रकिनाऱ्या कपडे काढून बोल्ड झाली आश्रमची बबिता, खाली बसून दाखवू लागली…

By Viraltm Team

Published on:

सर्वात प्रसिद्ध वेब सिरीज आश्रममधील आपल्या अभिनयाने लोकांना आपला दिवाना बनवणारी बबिता म्हणजेच अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या फिगरची जादू पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता. पण पडद्यावर हॉट अदा दाखवणारी त्रिधा रियल लाईफमध्ये देखल तितकीच बोल्ड आहे, हे तिचे सोशल मिडिया अकाऊंट पाहून समजते. नुकतेच त्रिधाने आपल्या एका अशा अंदाजाला चाहत्यांसमोर आणले आहे ज्यामुळे कोणीही हैराण होऊ शकतो. तिच्या या व्हिडीओमध्ये तिचा अंदाज पाहायला मिळाला.

अभिनेत्री त्रिधा चौधरीला बहुतेक लोक आश्रम वेब सिरीजमधील बबिताम्हणून ओळखतात. आज त्रिधा आपल्या प्रोजेक्ट्स शिवाय आपल्या लुक्समुळे देखील चर्चेमध्ये राहू लागली आहे. त्रिधा सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. नेहमी ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड आणि सिजलिंग फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपला बेधडक व्हिडीओ पोस्ट करून इंटरनेटचा पारा हाय केला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला त्रिधा समुद्राच्या किनाऱ्यावर दिसत हे. यानंतर जेव्हा ती बिकिनी घालून समुद्राच्या लाटांसोबत बेधडक होताना पाहायला मिळते. अभिनेत्री या लुकमध्ये खूपच हॉट दिसत हे. तिचा हा लुक चाहत्यांना देखील हैराण करत आहे. आता त्रिधाचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

त्रिधाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सतत अनेक प्रोजेक्ट्स साईन करत आहे. यावेळी ती कागोजेर नौको या बंगाली चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. याशिवाय अभिनेत्री आश्रम सीजन ४ च्या तयारीमध्ये देखील खूप व्यस्त आहे. चाहते तिला पुन्हा एकदा बबिताच्या भुमिकेमध्ये पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tridha Choudhury🪬 (@tridhac)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment