दिशा पटानी समोर ‘किस झाड कि पत्ती’ आहे टायगर श्रॉफची नवीन गर्लफ्रेंड, पहा दिशा पटानीपेक्षा खूपच मोठे आहेत तिचे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ सध्या आपल्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे खूपच प्रसिद्धी झोतात आहेत. गेल्या ६ वर्षापासून अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ एकमेकांना डेट करत आहेत. यादरम्यान टायगरचे नाव अभिनेत्री आकांक्षा शर्मासोबत जोडले जात आहे. माहितीनुसार टायगर आणि आकांक्षाने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम देखील केले आहेत. यावेळी जेव्हा टायगरला प्रश्न विचारला गेला तेव्हा टायगर म्हणाला कि यामध्ये काहीच तथ्य नाही.

टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा यांची भेट २०२० मध्ये आई एम अ डिस्को डांसर २.० या म्युझिक व्हिडीओ दरम्यान झाली होती. यानंतर दोघे कैसेनोवा म्युझिक व्हिडीओमध्ये देखील एकत्र दिसले. आकांक्षा शर्माबद्दल बोलायचे झाले तर तिने एक मॉडल म्हणून करियरची सुरुवात केली होती. २०२० मध्ये तिने साऊथच्या त्रिविक्रम चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये एंट्री केली होती. याशिवाय ती महेश बाबू आणि वरून धवनसारख्या कलाकारांसोबत जाहिरातींमध्ये काम करताना देखील पाहायला मिळाली होती.

दिशा पटानीच्या प्रश्नावर टायगर श्रॉफने एकदा मौन सोडले. माहितीनुसार दोघे अनेक दिवस एकत्र होते. अशामध्ये दिशाला टायगरसोबत लग्न करायचे होते पण टायगर यासाठी तयार नव्हता. त्याला आपल्या करियरवर फोकस करायचे होते आणि यामुळे दोघे वेगळे झाले. नुकतेच रिलीज झालेल्या एक विलेन रिटर्न्स चित्रपटासाठी टायगरने दिशाला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

टायगर आणि दिशा पटानीबद्दल सांगायचे झाले तर दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. दोघांनी भलेहि आपल्या नात्याबद्दल ऑफिशियल विधान केले नाही पण दोघे नेहमी एकत्र पाहायला मिळत होते. दोघांना जेव्हा याबद्दल विचारले जात होते तेव्हा ते एकमेकांचे बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगत होते. तथापि दिशा अनेकवेळा टायगरच्या फॅमिली व्हेकेशनमध्ये पाहायला मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Sharma (@akanksharmaa)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha Sharma (@akanksharmaa)

Leave a Comment