तू आता अंडरवियर घातलीयेस का ? करण जौहरने विचरला प्रश्न, क्रिती झाली लाजेचे चूर तर टायगर दिले उत्तर, म्हणाला, मी तर कधीच…

By Viraltm Team

Published on:

टायगर श्रॉफ सध्या दिशा पटानीसोबतच्या ब्रेकअपमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. दरम्यान करण जौहरचा शो कॉफी विथ करण सीजन ७ मध्ये तो आणि क्रिती सेनन पाहायला मिळाले. यादरम्यान दोघांनी आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ संबंधी अनेक गुपिते उघड केली. दरम्यान करण जौहरने टायगर श्रॉफला त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसंबंधी अनेक प्रश्न विचारले.

शोमधील बिंगो सेगमेंटदरम्यान करणने टायगरला विचारले कि, आतापर्यंत तू कोणकोणती घाणेरडी कामे केली आहेस त्याच्याबद्दल सांगू शकशील काय. यावर टायगर म्हणाला कि त्याने आपले न ग्न फोटो त्याच्या पार्टनरला पाठवले होते. यावर प्रतिक्रिया देताना करणने विचारले कि हे पाठवताना तू सावधानगी बाळगली होतीस का आणि सोशल मिडियावर व्हॅनिश मोडचा वापर केला होतास का ? यावर टायगर म्हणाला कि त्याला याबद्दल काहीच माहिती नाही.

टायगर म्हणाला कि ती सार्वजनिक रूपाने कमांडो म्हणून ओळखला जातो. करण पुढे विचारतो कि, कधी अंडरवियर घालत नाहीस का ? यावर टायगर म्हणाला कि जेव्हा मी प्रशिक्षण घेत होतो तेव्हा जितके संभव मी मोकळे राहण्याच्या प्रयत्न करत होतो.

करण पुढे विचारतो कि मग तू आता घातलेली नाहीस का ? यावर टायगरने उत्तर दिले आता आहे कारण व्यवस्थित फिट व्हावे. टायगर जेव्हा जेव्हा असे म्हणतो तेव्हा हे ऐकल्यानंतर क्रिती लाजेने चूर होते आणि पुढे म्हणते हे ऐकायला खूपच विचित्र वाटते आणि त्यानंतर तिघेही हसू लागतात.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो हिरोपंती २ चित्रपटामध्ये शेवटचा पाहायला मिळाला होता. चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. आता तो त्याच्या आगामी चित्रपटामध्ये क्रिती सेननसोबत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अली अब्बास ज़फ़रच्या बड़े मियाँ छोटे मियाँ अक्षय कुमार आणि रश्मिका मंदानासोबत काम करताना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Leave a Comment