पुरुषांमधील ‘हा’ एक गुण भूमी पेडणेकरला करतो आकर्षित, म्हणाली; ‘असा पुरुष माझा…’

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची यंग आणि सुंदर अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या अभिनयाच्या बळावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या अपकमिंग गोविंदा नाम मेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये भूमीसोबत विक्की कौशल आणि कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त भूमी पेडणेकरने एका मुलाखतीमध्ये तिच्या भावी पतीबद्दल सांगितले आहे. भूमीने सांगितले कि तिच्या स्वप्नातील राजकुमार कसा असावा.

३३ वर्षाची अभिनेत्री अजून देखील सिंगल आहे आणि ती एका खऱ्या जोडीदाराच्या शोधात आहे. एका मुलाखतीदरम्यान भूमीला विचारले गेले कि तिला कसा जोडीदार हवा आहे. यावर उत्तर देताना ती म्हणाली कि मला तिला किंवा हिरव्या रंगाचे डोळे असलेला नाही तर काळे डोळे असलेला जोडीदार हवा आहे.

आपल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये भूमी ने सांगितले होते कि, जेव्हा ती सहावी मध्ये शिकत होती तेव्हा तिच्या सिनीअरवर तिचे प्रेम जडले होते. तो शाळेचा स्पोर्ट्स कॅप्टन होता. तथापि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच तिचा पहिला बॉयफ्रेंड बनला होता.

आपल्या बॉयफ्रेंडसोबत भूमिका सर्वात पहिला डेटवर चित्रपट पाहण्यासाठी गेली ओहटी. भूमीने हे देखील सांगितले होत कि तिने १९ व्या वर्षी पहिल्यांदा दा रू पिली होती. तिने इतकी ड्रिंक केली होती कि ती ४-५ तास नाचत होती.

सहावीमध्येच भूमीचे एका मुलावर प्रेम जडले होते. त्याने म्हंटले होते कि जर तू माझी झाली नाहीस तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही. भूमीला जेव्हा विचारण्यात आले होते कि तिला अ डल्ट चित्रपट पाहताना तिच्या पॅरेंट्सनी कधी तिला पकडले होते का ? यावर भूमी म्हणाली होती कि मी कधीच पकडली गेली नाही.

Leave a Comment