टीव्ही जगतातील या ४ अभिनेत्री आहेत खानदानी श्रीमंत, अमीर घराण्याशी आहे संबंध !

By Viraltm Team

Published on:

टीव्ही जगतामध्ये देखील बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीसारख्या बऱ्याच सुंदर आणि नामांकित अभिनेत्री आहेत. ग्लॅमरने भरलेल्या या दुनियेमध्ये काही अभिनेत्री एक छंद म्हणून येतात तर काही अभिनेत्री नाईलाजास्तव येतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्या अत्यंत गर्भश्रीमंत घराण्यातून येतात आणि त्यांनी कधीच गरिबी काय असते हे पाहिलेले नाही आणि बालपणापासूनच एखाद्या राजकन्यासारखे जीवन जगल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी.

अदिति भाटिया :- सुप्रसिद्ध टीव्ही शो ये हैं मोहब्बतें मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अदितिला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती आणि या अभिनेत्रीने बालपणीच अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. अदितिचा एका श्रीमंत कुटुंबाशी संबंध आहे.सुरभि ज्योति :- नागिन या टीव्ही शोमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री सुरभि ज्योतिने गरिबी काय असते हे कधीही पाहिलेले नाही. सुरभी अत्यंत श्रीमंत कुटुंबातील आहेत आणि तिचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत.कांची सिंह :- स्टार प्लस वरील लोकप्रिय टीव्ही शो ये रिश्ता क्या कहलाता है मधून कांचीने खूप प्रसिद्धी मिळवली. या शोमधील तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनीतर तिला डोक्यावरच घेतले. कांची खूपच श्रीमंत आहे. कांचीचे वडील चित्रपट निर्मिता आहेत.छवि पाण्डे :- लाइफ ओके सिरीयल एक बूंद इश्क़ मधून प्रसिद्धी मिळविलेली छवि पाण्डे बऱ्याच काळापासून टीव्ही जगतापासून लांब आहे. छवि पाण्डेचा सुद्धा एका श्रीमंत कुटुंबाशी संबंध आहे.

Leave a Comment