आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत हे ५ कलाकार, लग्नाच्या अगोदरच घेतले या जगाचा निरोप !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्री पासून ते छोट्या पडद्यापर्यंत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खूपच कमी वयामध्ये या जगाचा निरोप घेतला. चाहत्यांना यांच्या निधनाची मिळाल्यानंतर त्यांना फार मोठा धक्का बसला होता. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते पण यादरम्यान या कलाकारांना मृत्यूने कवटाळले. आज आम्ही तुम्हाला अशा काही टीव्ही आणि बॉलीवूड कलाकरांबद्दल सांगणार आहोत जे लग्न करताच या जगामधून निघून गेले. चला तर जाणून घेऊया ते कोण आहेत.

सुशांत सिंह राजपूत :- बॉलीवूड इंडस्ट्रीमधील टॅलेंटेड अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सामील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आज कोण नाही ओळखत. टीव्हीच्या जगतामध्ये काम करत असताना सुशांत सिंह राजपूतने अनेक दिवस अंकिता लोखंडेला डेट केले होते आणि दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता. यादरम्यान सुशांत आणि अंकिताचे ब्रेकअप झाले आणि थोड्या दिवसांनंतर सुशांत सिंह राजपूत या जगामधून निघून गेला.
प्रत्युषा बनर्जी :- टीव्ही जगतामधील सर्वात पॉपुलर सीरियल बालिका वधू मधून घराघरामध्ये फेमस झालेली प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्यूषा बनर्जीने २०१६ मध्ये आत्महत्या करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्या दिवसांमध्ये प्रत्यूषा बनर्जी पॉपुलर अभिनेता राहुल राजला डेट करत होती आणि ती लग्न देखील करणार होती, पण यादरम्यान तिने आत्महत्या केली आणि त्यामुळे चाहते खूप दुखी झाले.जिया खान :- बॉलीवूड अभिनेत्री जिया खानने खूपच कमी काळामध्ये मोठे यश मिळवले होते. निशब्द चित्रपटामध्ये तिने अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज कलाकारासोबत काम केले होते. जिया खानदेखील प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोलीला डेट करत होती आणि दोघे लग्न देखील करणार होते पण दोघांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि काही दिवसांनंतरच जिया खानच्या आत्महत्येची बातमी समोर आली.नफीसा जोसेफ :- प्रसिद्ध अभिनेत्री नफीसा जोसेफने देखील २००४ मध्ये आत्महत्या केली होती. असे म्हंटले जाते कि नफीसा जोसेफ आपली एंगेजमेंट मोडल्यामुळे खूपच दुखी झाली होती. अशामध्ये तिने या जगाचा निरोप घेतला.
सिद्धार्थ शुक्ला :- टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलीवूड इंडस्ट्रीपर्यंत आपली एक खास ओळख बनवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे प्रत्येकजण हैराण झाला होता. २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ शुक्ला शेहनाज गिलला डेट करत होता आणि दोघे लग्न देखील करणार आहोते. पण यादरम्यान सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी समोर आली.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment