बॉलीवूड इंडस्ट्री संबंधीत अभिनेत्री आपल्या चित्रपटांसोबत आपल्या स्टाईलमुळे देखील खूप चर्चेमध्ये राहतात. जिथे काही अभिनेत्री विचित्र ड्रेस घालून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करतात तर काही काही अभिनेत्री खूपच बो’ल्ड आणि भ’डक फोटो शेयर करून खळबळ माजवून देतात.
आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ब्ला ऊ’ज न घालताच साडी घालून इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवून दिली होती. सोशल मिडियावर पासून सगळीकडे यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. चला तर जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री.
जीनत अमान :- हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमानला कोण नाही ओळखत. जीनत अमान एक अशी अभिनेत्री राहिली जिने तिच्या काळामध्ये ब्ला ऊ’ज न घालता साडी घालून एकच खळबळ माजवून दिली होती. तिने सत्यम शिवम सुंदरम चित्रपटामध्ये हा सीन दिली होता ज्यामध्ये तिचा लुक खूपच स्टनिंग वाटला होता.प्रियांका चोपडा :- बॉलीवूड इंडस्ट्रीची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोपडाचे फोटोशूट देखील खूपच चर्चेमध्ये राहिले होते. वास्तविक तिने गोल्डन रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले होते ज्यामध्ये ती ब्ला ऊ’ज न घालता पाहायला मिळाली होती. या दरम्यान प्रियांकाचे फोटो सोशल मिडियावर चर्चेचा विषय राहिले होते आणि तिला ट्रोल देखील खूप केले गेले होते.गिजेल ठकराल :- बिग बॉस ९ या प्रसिद्ध शोद्वारे गिजेल ठकरालने अभिनेत्री मंदाकिनीचा राम तेरी गंगा मैली चित्रपटामधील धबधब्याखालचा सीन कॉपी केला होता आणि तसेच फोटो शेयर केले होते. ज्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती. लोकांना तिचा हा अंदाज जरासुद्ध आवडला नव्हता. तथापि राम तेरी गंगा मैली चित्रपटामधील मंदाकिनीचा सीन लोकांना खूप आवडला होता.ऐश्वर्या :- बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्याने देखील एके काळी ब्ला ऊ’ज न घालता साडी घातली होती. वास्तविक २००३ मध्ये चोखेर बाली या बंगाली चित्रपटामध्ये ती ब्ला ऊ’ज न घालता साडी मध्ये पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने एका विधवेची भूमिका केली होती.पवित्रा पुनिया :- प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा पुनिया देखील या लिस्टमध्ये सामील आहे. तिने देखील सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ शेयर केला होता ज्यामध्ये ती ब्ला ऊ’ज न घालता साडी घातलेली पाहायला मिळाली होती. या दरम्यान तिने आपला खूप बो’ल्ड लुक दाखवला होता. तथापि चाहत्यांना तिचा हा लुक मुळीच आवडला नाही आणि तिच्या व्हिडीओ घा’णे’रडे कमेंट केले.राधिका आपटे :- बॉलीवूड इंडस्ट्रीमधील निवडक अभिनेत्रींपैकी एक राधिका आपटेला कोणाच्या ओळखीची गरज नाही. राधिका खऱ्या आयुष्यामध्ये खूपच हॉ’ट आणि बो’ल्ड आहे. तिचे नाव त्यावेळी खूप चर्चेमध्ये राहिले होते जेव्हा तिने ब्ला ऊ’ज न घालताच साडी घातली होती. राधिकाने हा लुक वेबसिरीजसाठी बनवला होता. त्यावेळी तिचे फोटो खूप व्हायरल झाले होते.सौंदर्य शर्मा :- सौंदर्या शर्माचे देखील सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते ज्यावेळी ती ब्ला ऊ’ज न घालता साडीमध्ये पाहायला मिळाली होती. कोरोच्या काळामध्ये तिने हे फोटो सोशल मिडियावर शेयर केले होते. तथापि या दरम्यान तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.