शिवजींचा अंश असतात हे ४ नावाचे लोक, सदैव बनून राहते त्यांच्यावर शिवजींची कृपा !

By Viraltm Team

Published on:

भगवान शिवजींना देवांचे देव म्हणून ओळखले जाते. हे तर सर्वाना माहिती आहे कि भगवान शिवजींना भोलेनाथ त्यांच्या स्वभावामुळे म्हंटले जाते. भगवान शिवजी एका बेलाच्या पानाने देखील प्रसन्न होतात, आवश्यकता असते ती फक्त खरी निष्ठा आणि विश्वासाची. तुम्ही अनेक लोकांना पाहिले असेल ज्यांची नावे हि देवांच्या नावावर ठेवलेली असतात, अनेक लोक आपल्या मुलांची नावे हि देवांच्या नावावर ठेवतात जेणेकरून देव त्यांच्यासोबत राहतील आणि त्यांचे रक्षण करतील. याशिवाय काही अशा नावांबद्दल देखील सांगितले गेले आहे ज्यांचे जातक स्वतः भगवान शिवजी असतात, त्यांच्यावर भगवान शिवजींची नेहमी विशेष कृपा असते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दलच सांगणार आहोत ज्यांच्यावर शिवजींची कृपा कायम असते.

D अक्षर नाव असणारे लोक :- ज्या लोकांची नावे इंग्रजी अक्षर D वरून सुरु होतात, त्यांना भगवान शिवजींची खूप साथ मिळते. त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या फक्त शिवजींचे नाव घेतल्यानेच दूर होतात. या राशीच्या लोकांनी फक्त मनापासून शिवजींची उपासना केली पाहिजे. यांच्या प्रार्थनेने शिवजी प्रसन्न होऊन त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता प्रदान करतात.M अक्षर असणारे लोक :- या नावाच्या अक्षराच्या लोकांवर भगवान शिवजींची विशेष कृपा बनून राहते. भगवान शिवजींच्या भक्ती मुळे त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्यांचा अंत होतो. या नावाच्या लोकांनी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावे. यामुळे आयुष्यातील सर्व ताणतणाव दूर होतील.

K अक्षर असणारे लोक :- या नावाचे लोक खूप भाग्यशाली असतात. या नावाचे काही लोक खूप लाजाळू असतात. या लोकांवर भगवान शिवजींची कृपा सदैव बनून राहते. भगवान शिवजी यांच्या आराधनेवर लवकर प्रसन्न होतात. तथापि या लोकांवर भगवान शिवजीची कृपा असतेच परंतु काही लोक नेहमी यांचे वाईट चीतत असतात. अशा लोकांवर विचार करून विश्वास ठेवला पाहिजे.R अक्षर असणारे लोक :- या नावाच्या लोकांवर शिवजी नेहमी प्रसन्न राहतात, ज्यामुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी ख़ुशी प्राप्त होत असते. जर या नावाच्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक दु:ख आणि त्रास होत असेल तर त्यांना भगवान शिवजींची मनाप्रमाणे पूजा करायला हवी. भोलेनाथ आपल्या भक्तांची साथ कधीहि सोडत नाहीत.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Comment