डोळ्यातील काजळाचा करा हा चमत्कारी उपाय, क्षणात दूर होतील सर्व समस्या !

By Viraltm Team

Published on:

आपल्या देशातील महिला आपल्या सौंदर्यासाठी खूप अनेक क्रिया करत असतात. त्यातूनच एक म्हणजे काजळ हे महिलांच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. डोळ्यांवर काजळ लावून महिला आपले सौंदर्य वाढवत असतात पण, यासोबतच त्या यातून अनेक चिकित्सकीय गुण आपल्यात येत असतात. एवढेच नव्हे, डोळ्यात काजळ लावल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. असे म्हटले जाते की, डोळ्यात काजळ लावल्याने कार्यक्षेत्रात प्रगती होते. काजळात असे काही गुण असतात, जे तुमच्या तुमच्या जीवनातील सर्व अडचणी पासून बचाव करतात. तर जाणून घेऊया, काजळात असणारे फायदे,

मांगलिक दोष दूर करते काजळ :- जर तुम्ही मांगलिक असाल, तर तुम्हाला निश्चित रूपाने आपल्या डोळ्यात काजळ लावायला पाहिजे. पण ध्यान ठेवा कि, काजळाचा रंग पांढरा असो. म्हटले जाते की, कुंडलीत मंगल दोष असेल, तर डोळ्यात काळ्या रंगाऐवजी पांढऱ्या रंगाचे काजळ लावायला पाहिजे. याने मंगल दोष आणि त्याचे नकारात्मक प्रभाव हळूहळू नष्ट होतात आणि जातकाला मंगळाचा शुभ प्रभाव मिळायला लागतो.

नकारात्मकते पासून सुटका :- जर तुम्हाला अवसादापासून ग्रस्त असल्याची भीती आहे, किंवा तुमच्या जीवनातील नकारात्मकता वाढत असेल, तर शनिवार च्या दिवशी एक शिशी काळे काजळ भरा आणि ते माथ्यापासून पायथ्यापर्यंत ९ वेळा फिरवून घ्या आणि नंतर ते जमिनीत दाबून टाका. यानंतर त्याला पलटून पाहू नका. मानले जाते की, असे केल्याने जीवनात प्रगती आणि लाभ मिळतो.

परिवाराशी नाते सुधारतात :- जर तुमच्या वैयक्तिक जीवनात परेशानी असेल किंवा खूप वेळापासून परिवाराशी अनबन होत असेल तर, तुम्ही डोळ्यात काजळ लावायला पाहिजे. सोबतच एक पाण्याचे नारळ घ्या आणि त्यावर काळा कपडा लावा आणि त्यावर काजळाच्या २१ बिंदिया बनवा आणि घराच्या बाहेर लटकून ठेवा. अशाने परिवारातील सदस्यांची तालमेल चांगला बनवतो आणि निजीवनातही साथीदारांशी चांगले संबंध बनवून राहतात.

नोकरी-पेशे वाले लोक करा हा उपाय :- नोकरी-पेशे वाल्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रात काही समस्या येत असतील, किंवा नोकरी जाण्याची भीती वाटत असेल किंवा उच्चाअधिकार्‍यांची तालमेल बनत नसेल, तर काजळाच्या उपायाने तुमच्या या समस्यांचे निवारण होऊ शकते. सुरुवातीला ५ ग्रामची एक डली सुरमा घ्या आणि त्याला आपल्या घरात जमिनीखाली दाबून टाका. पण हे ध्यान ठेवा कि, ५ ग्राम एक डली असावी, असे केल्याने कार्यक्षेत्रात अनेक समस्या दूर होतात आणि खुप लवकर आपल्या नोकरीत प्रगतीचे योग बनतात.

शत्रूंपासून सुटका :- जर तुम्ही तुमच्या जीवनात तुमच्या शत्रूंपासून परेशान आहात किंवा तुमच्या कुंडलीत राहु दोष असेल, तर छोट्या आकारातील चांदीचे ५ साप बनवून घ्या. यानंतर त्या ५ सापांच्या डोळ्यात काजळ लावा आणि रात्री झोपताना ते पायांखाली दाबून झोपा. ही प्रक्रिया तुम्हाला २१ दिवसांपर्यंत दररोज करावे लागेल. मानले जाते की, असे केल्याने तुमचे शत्रू स्वयम् परेशान होतील आणि तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही.

अशी मिळेल राहू दोष पासून मुक्ती :- राहू दोष दूर करण्यासाठी काजळ खूप उपयोगी मानले गेलेले आहे. जर तुमच्या कुंडलीत राहु चा दोष आहे, तर वाहत्या पाण्यात ५ ग्राम काजळ टाका. असे लगातार ११ दिवसांपर्यंत करा, तुमच्या राहू संबंधित सर्व समस्या दूर होतील.

यापैकी तुम्ही जा अडचणीत असाल, तो उपाय नक्कीच करून पहा, आणि आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

Leave a Comment