Qries

कोरोना महामा’रीणे पूर्ण जगामधील अर्थव्यवस्था कोल’मड’ली आहे. या महामा’रीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण आपल्या घरामध्ये बंद झाला होता. पण कोरोना काळामध्ये कं’डो’मच्या डिमांडमध्ये प्रचंड वाढ झाली. कं’डो’मची मागणी इतकी वाढली कि जगभरामध्ये याची कमी जाणवू लागली. वास्तविक याचे कारण देखील मोठे कारण हे देखील आहे कि कं’डो’म बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी कारे’क्स बीए’चडी नुकतीच बंद पडली होती.

तुम्ही ड्यु’रे’क्स ब्रँडचे तर नाव ऐकले असेल. हि कंपनी याच नावाने कं’डो’म बनवत होती. जेव्हा हि कंपनी बंद झाली तेव्हा पूर्ण जगामध्ये १० करोड कं’डो’म कमी झाले होते.

सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर बाजारामध्ये स्वस्त दारामध्ये कं’डो’म उपलब्ध आहे. कं’डो’मच्या मदतीने नको असलेया ग’र्भा’पासून दूर राहता येते. तुमच्या माहितीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात महाग कं’डो’मबद्दल. याच्या किंमतीमध्ये एक आईफोन अगदी सहज विकत घेता येऊ शकतो.फोटोमध्ये तुम्हाला जो कं’डो’म पाहायला मिळत आहे हा जगातील सर्वात महागडा आणि जुना कं’डो’म आहे. होय हा कं’डो’म २०० वर्षे जुना आहे. लिलावादरम्यान हा कं’डो’म ४२५०० रुपये मध्ये विकला गेला होता.

२०० वर्षे जुना हा कं’डो’म स्पेनच्या एका शहरामध्ये मिळाला होता. संशोधनानंतर हा कं’डो’म २०० वर्षांचा असल्याचे उघडकीस आले. ज्यानंतर या कं’डो’मचा लिलाव करण्यात आला. एन्सड़र्म नावाच्या व्यक्तीने लिलावामध्ये हा कं’डो’म ४२५०० रुपये मध्ये विकत घेतला होता. यानंतर याला जगातील सर्वात महागडा कं’डो’मचा दर्जा मिळाला.

याची लांबी १९ सेमी आहे. २०० वर्षांपूर्वी फक्त श्रीमंत लोकचा अशाप्रकारच्या कं’डो’मचा वापर करत असत. वास्तविक त्याकाळामध्ये हा कं’डो’म मेंढीच्या आतड्यांपासून बनवला जात असे आणि याला बनवण्यासाठी खूप जास्त वेळ देखील लागायचा. १९ व्या दशकामध्ये बाजारामध्ये रबराचे कं’डो’म येण्यास प्रारंभ झाला होता.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.