बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारीयाने पुन्हा एकदा आपल्या फिगरची नेटीजन्सना झलक दाखवली आहे. तारा सुतारीयाचे बोल्डनेसने भरलेले फोटोज पाहून चाहते घायाळ होत आहेत. व्हाईट डीपनेक ड्रेसमध्ये ताराच्या सेक्सी अंदाजाने चाहत्यांना घाम फोडला आहे.
तारा सुतारीयाने नुकतेच आपले बोल्ड आणि सिजलिंग फोटोज इंटरनेटवर शेयर केले आहेत. व्हाईट कलरच्या डीपनेक टॉपमध्ये तारा अतिशय बोल्ड प्रकारे फ्रुट खाताना दिसत आहे. ताराच्या अशाप्रकारच्या फ्रुट खाण्याच्या पद्धतीमुळे लोक घायाळ होत आहेत.
तारा सुतारीयाचे भिजलेले केस, चमकती फिगर नेटीजन्सना खूप पसंद येत आहे. तारा सुतारीयाने लेटेस्ट फोटोशूटसाठी न्यूड मेकअप आणि ग्लोसी लिप शेडचा वापर केला आहे. तारा सुतारीयाचे नवीन फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
तारा सुतारीयाचा सेक्सी अंदाज पाहून नेटीजन्स अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. चाहते कमेंट बॉक्समध्ये लाल हृदयाचा आणि फायरवाला इमोजी पोस्ट करत आहेत. तारा सुतारीयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर २ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता.
यानंतर अभिनेत्रीने मरजावां, तड़प, एक विलेन २ आणि हीरोपंती सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तारा सुतारीया चित्रपटापेक्षा तिच्या बोल्ड अंदाज आणि प्राईव्हेट लाईफमुळे चर्चेमध्ये राहते. तारा सुतारीयाचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
View this post on Instagram