करण जोहरसंबंधी प्रश्नावर हे काय बरळली तापसी पन्नू, म्हणाली; माझी ‘से’क्स’ लाईफ चांगली नाही त्यामुळे करण…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच दोबारा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सध्या आपल्या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहे. सध्या अनेक कलाकार करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी होत आहेत. अशामध्ये नुकतेच तापसीला देखील एका इवेंटमध्ये प्रश्न विचारला गेला कि ती करण जोहरच्या शोमध्ये आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी का जात नाही. यावर तापसी पन्नूने असे उत्तर दिले कि ते सध्या खूपच व्हायरल होत आहे.

तापसी पन्नूचा दोबारा चित्रपट सध्या रिलीजसाठी तयार आहे. यादरम्यान एका प्रमोशनल इवेंट दरम्यान जेव्हा तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत होते, करण जोहर तिथेच आपल्या चॅट शोचे प्रमोशन करत होता. यादरम्यान अभिनेत्रीला प्रश्न विचारला गेला कि तुला शोमध्ये का बोलावले नाही. अभिनेत्री उत्तर देताना म्हणाली कि तिची से क्स लाईफ इतकी रंजक नाही त्यामुळे तिला कॉफी विथ करण शोमध्ये बोलावले नाही.

तापसी पन्नू बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अशामध्ये करण जोहरच्या शोमध्ये आमंत्रित न केल्यामुळे करणची खिल्ली उडवत ती म्हणाली कि तिची बेडरूम लाईफ इतकी मजेदार नाही त्यामुळे तिला शोमध्ये बोलावले नाही.

कॉफी विथ करण ७ मध्ये यावेळी कलाकारांनी आपल्या सेक्स लाईफबद्दल उघडपणे चर्चा केली आहे. रणवीर सिंह पासून आलिया भट्टने शोमध्ये आपल्या से क्स लाईफबद्दल उल्लेख केला आहे. तापसी पन्नू आणि अनुराग कश्यपची जोडी उत्कृष्ठ चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

मनमर्जियां नंतर पुन्हा एकदा दोबारामध्ये अनुराग कश्यप सोबत तापसी पन्नू पाहायला मिळणार आहे. शोभा कपूर आणि एकता कपूरच्या कल्ट मूवी द्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट १९ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

Leave a Comment